सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग भरती 2024. प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत पदांची भरती 2024.

Centre of development of advanced computing requirement 2024.

Centre of development of advanced computing requirement 2024.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत भरती निघालेले आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

जाहिरातीमधील पदाचे नाव प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ प्रकल्प प्रमुख/ मॉडेल लीड, पी एम / कार्यक्रम व्यवस्थापक/ कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर.

जाहिरातीमधील पदांची एकूण संख्या पुढील प्रमाणे – पदांची एकूण संख्या 74 आहे.

प्रकल्प अभियंता – 45 पदसंख्या.

वरिष्ठ प्रकल्प अभियंता / प्रकल्प प्रमुख/ module लीड – 25 पदसंख्या.

पीएम / कार्यक्रम व्यवस्थापक / कार्यक्रम वितरण व्यवस्थापक / नॉलेज पार्टनर – 4 पदसंख्या.

जाहिरातीमधील पदांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदांची शैक्षणिक पात्रताही तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या पीडीएफ मध्ये आहे. पात्र उमेदवारांनी ती पीडीएफ व्यवस्थित रित्या वाचून मगच ऑनलाईन फॉर्म भरावा.

जाहिरातीमधील पदाची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदाची वयोमर्यादा 35 ते 50 वर्षे आहे

पदासाठीचे अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – पदासाठीचे अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धती आहे.

या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 डिसेंबर 2024 आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराCLICK HERE

जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक कराDOWNLOAD PDF

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया भारताची लोकसंख्या व त्यातील धर्मांची सर्वाधिक प्रमाण असणारे राज्य.

आता पण जाणून घेऊया बौद्ध धर्माबद्दल माहिती म्हणजेच लोकसंख्येची माहिती.

बौद्ध धर्मातील सर्वाधिक प्रवास हे सिक्कीम राज्यात आहे त्याची एकूण टक्केवारी 27.4% आहे.

अरुणाचल प्रदेश राज्यातील बौद्ध धर्माचे सर्वाधिक प्रमाण 11.8% इतके आहे.
मिझोराम राज्यात बौद्ध धर्माच्या सर्वाधिक प्रमाण 8.5% इतके आहे.

महाराष्ट्र राज्यात बौद्ध धर्माचे सर्वाधिक प्रमाण 5.8% इतके आहे.
त्रिपुरा राज्यात बौद्ध धर्माचे सर्वाधिक प्रमाण 3.4% इतके आहे.

बौद्ध धर्माच्या सर्वाधिक कमी प्रमाण केरळ तामिळनाडू लक्षदीप राजस्थान बिहार या राज्यात एकूण 0% इतके प्रमाण आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जैन धर्माबद्दल सर्वाधिक संख्या असणारी राज्य व सर्वात कमी असणारे राज्य संख्या.

जैन धर्माचे सर्वाधिक प्रमाणात राज्य महाराष्ट्र राज्य आहे त्याचे एकूण टक्केवारी ही 1.2 टक्के इतकी आहे.
दिल्ली राज्यात सर्वाधिक प्रमाण हे एक टक्का इतके आहे.
गुजरात राज्यात सर्वाधिक प्रमाण एक टक्का इतके आहे.
राजस्थान राज्यात सर्वाधिक प्रमाण हे 0.9% इतके आहे.
मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक प्रमाणे 0.8% इतके आहे.

जैन धर्माच्या सर्वाधिक कमी प्रमाण असणारे राज्य पुढीलप्रमाणे.
सर्वाधिक कमी प्रमाण असणारे राज्य अंदमान निकोबार बेट म्हणजेच केंद्रशासित प्रदेश, केरळ लक्षद्वीप बिहार जम्मू काश्मीर या राज्यात शून्य टक्के प्रमाण जैन धर्माचे आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यनिहाय हिंदू मुस्लिम बौद्ध जैन धर्माबद्दल माहिती म्हणजे त्यांची लोकसंख्या.

भारत देशात हिंदू लोकसंख्या ही 96 कोटी 62 लाख 57 हजार 253 इतकी आहे.

जम्मू काश्मीर राज्यात हिंदू धर्माची संख्या 35 लाख 66 हजार 674 इतकी आहे.
हिमाचल प्रदेश राज्यात हिंदू धर्म संख्या 65 लाख 32 हजार 765 इतकी आहे.
पंजाब राज्यात एक कोटी सहा लाख 78,138 इतके हिंदू लोकसंख्या आहे.

चंदीगड राज्यात हिंदूंची लोकसंख्या ही आठ लाख 52 हजार 574 इतकी आहे.
उत्तराखंड राज्यात हिंदूंची संख्या ही 83 लाख 68 हजार 636 इतकी आहे.
हरियाणा राज्यात हिंदूंची लोकसंख्या ही दोन कोटी 21 लाख 71 हजार 128 इतके आहे.
दिल्ली राज्यात एक कोटी 37 लाख 12 हजार 100 इतकी लोकसंख्या हिंदूंची आहे. .
राजस्थान राज्यात हिंदूंचे एकूण संख्या सहा कोटी सहा लाख 57 हजार 103 इतकी आहे.
उत्तर प्रदेश राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 15 कोटी 93 लाख 12 हजार 654 इतकी आहे.
बिहार राज्यात हिंदूंचे एकूण संख्या आठ कोठे साठ लाख 78 हजार 686 इतकी आहे.
सिक्कीम राज्यात हिंदूंची संख्या 352,662 इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यात हिंदूंची संख्या 4 1876 इतकी आहे.
नागालँड राज्यात हिंदूंचे एकूण संख्या एक लाख 73 हजार 54 इतकी आहे.
मणिपूर राज्यात हिंदूंची संख्या 1181,876 इतके आहे.
मीझोरम राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 30136 इतके आहे.
त्रिपुरा राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 30 लाख 63 हजार 903 इतकी आहे.
मेघालय राज्यात हिंदूंचे एकूण संख्या तीन लाख 42 हजार 78 इतकी आहे.
आसाम राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 1 कोटी 91 लाख 80 हजार 759 इतकी आहे.
पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 6 कोटी 43 लाख 85 हजार 546 इतकी आहे.
झारखंड राज्यात हिंदूंचे एकूण संख्या दोन कोटी 23 लाख 76 हजार 51 इतकी आहे.
ओडिसा राज्यात हिंदूंचे एकूण संख्या तीन कोटी 93 लाख 341 इतके आहे.
छत्तीसगड राज्यात हिंदूंचे एकूण संख्या दोन कोटी 38 लाख 19 हजार 789 इतकी आहे.
मध्य प्रदेश राज्यात हिंदूंचे एकूण संख्या सहा कोटी 60 लाख 7 हजार 121 इतके आहे.

गुजरात राज्यात हिंदूंची एकूण संख्या पाच कोटी 35 लाख 33 हजार 988 इतकी आहे.

दमण आणि दीव या राज्यात हिंदूंचे एकूण संख्या दोन लाख वीस हजार एकशे पन्नास इतके आहे.
दादर आणि नगर हवेली या राज्यात हिंदूंची लोकसंख्या ही तीन लाख 22 हजार 857 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात हिंदूंचे एकूण लोकसंख्या ही आठ कोटी 97 लाख 3 हजार 57 इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यात एकूण हिंदूंची संख्या सात कोटी 48 लाख 24 हजार 159 इतकी आहे.
कर्नाटक राज्यात हिंदूंचे एकूण संख्या ही पाच कोटी तेरा लाख 17 हजार 472 इतकी आहे.
गोवा राज्यात हिंदूंचे एकूण संख्या ही 96 लाख 38 हजार 877 इतकी आहे.
लक्ष द्वीप या राज्यात हिंदूंचे एकूण संख्या 1788 इतकी आहे.
केरळ या राज्यात हिंदूंची एकूण लोकसंख्या एक कोटी 82 लाख 82 हजार 492 इतकी आहे.
तमिळनाडू या राज्यात हिंदूंचे एकूण संख्या सहा कोटी 31 लाख 88 हजार 168 इतकी आहे.
पदुच्चरी या राज्यात हिंदूंचे एकूण संख्या दहा लाख 89 हजार 49 इतकी आहे.
अंदमान व निकोबार या राज्यात हिंदूंचे एकूण संख्या दोन लाख 64 हजार 296 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुस्लिम धर्माची भारतातील राज्यनिहाय एकूण लोकसंख्या.

भारतात मुस्लिम धर्म यांची एकूण लोकसंख्या 17 कोटी 22 लाख 45 हजार 158 इतकी आहे.
जम्मू काश्मीर या राज्यात मुस्लिम धर्माची एकूण लोकसंख्या 85 लाख 67 हजार 485 इतकी आहे.
हिमाचल प्रदेश या राज्यात मुस्लिमांचे एकूण संख्या एक लाख 49 हजार 881 इतकी आहे.

पंजाब या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही पाच लाख 35 हजार 489 इतकी आहे.
चंदीगड या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 51447 इतकी आहे.
उत्तराखंड या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 14 लाख 6 हजार 825 इतकी आहे.
हरियाणा या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 17 लाख 81 हजार 342 इतकी आहे.
दिल्ली या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 21 लाख 58 हजार 684 इतकी आहे.
राजस्थान या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 62 लाख 15 हजार 377 इतकी आहे.
उत्तर प्रदेश या राज्यात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही तीन कोटी 84 लाख 83 हजार 967 इतकी आहे.
बिहार या राज्यात मुस्लिम लोकसंख्या ही एक कोटी 75 लाख 57 हजार 809 इतकी आहे.
सिक्कीम या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 9867 इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश या राज्यात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही 27 हजार 45 इतकी आहे.
नागालँड या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्याही 48 हजार 963 इतकी आहे.
मणिपूर या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही दोन लाख 39 हजार 836 इतकी आहे.
मिझोराम राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 14832 इतकी आहे.

त्रिपुरा राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही तीन लाख 16 हजार 42 इतकी आहे.
मेघालय या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही एक लाख तीस हजार 399 इतकी आहे.
आसाम राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही एक कोटी सहा लाख 79 हजार 345 इतकी आहे.
पश्चिम बंगाल या राज्यात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही दोन कोटी 46 लाख 54 हजार 825 इतकी आहे.
झारखंड या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 47 लाख 93 हजार 994 इतकी आहे.
ओडिसा राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही नऊ लाख 11 हजार 670 इतकी आहे.
छत्तीसगड राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्याही पाच लाख 14 हजार 998 इतकी आहे.
मध्य प्रदेश या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 47 लाख 74 हजार 695 इतकी आहे.
गुजरात राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 58 लाख 46 हजार 761 इतकी आहे.
दमन दीव या राज्यात मुस्लिमांची लोकसंख्या ही 277 इतकी आहे.
दादरा व नगर हवेली यात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही 12922 इतकी आहे.
महाराष्ट्र राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही एक कोटी 29 लाख 71 हजार 152 इतकी आहे.
आंध्र प्रदेश राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 80 लाख 82 हजार 412 इतकी आहे.
कर्नाटक या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 78 लाख 93 हजार 65 इतकी आहे.
गोवा या राज्यात मुस्लिमांची एकूण लोकसंख्या ही एक लाख 21 हजार 564 इतकी आहे.
लक्षद्वीप या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 62 हजार 268 इतकी आहे.
केरळ या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 88 लाख 73 हजार 472 इतकी आहे.
तमिळनाडू या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 42 लाख 29 हजार 479 इतकी आहे.
पदुचेरी या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 75 हजार 556 इतकी आहे.
अंदमान व निकोबार या राज्यात मुस्लिमांचे एकूण लोकसंख्या ही 32 हजार 413 इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले की राज्यनिहाय हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शिक बौद्ध आणि जैन या धर्मियांचे लोकसंख्या.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही नक्की शेअर करा. परीक्षेसाठी ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
या ब्लॉग तर्फे तुम्हाला अशी मदत करण्यात येते की तुम्हाला परीक्षेच्या ऐनवेळी जास्त टेन्शन यायला नको. त्यामुळे प्रत्येक ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आणत असतो. मध्ये माहिती आता वाचल्या मुळे परीक्षेच्या वेळेस जास्त लोड नको यायला. व ही माहिती डोळ्याखालून गेलेली असल्यामुळे परीक्षेच्या वेळेस तुम्हाला नक्कीच मदत होईल.