Indian institute of management Bharti 2024.
Indian institute of management Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर येथे वरिष्ठ लेखापाल पदासाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात पूर्णपणे वाचून आपली पात्रता बघावे व लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवावे.
जाहिरातीमध्ये दिलेले पदाचे नाव पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे नाव वरिष्ठ लेखापाल.
जाहिरातीमध्ये दिलेले पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – वरिष्ठ लेखापाल
शैक्षणिक पात्रता – बॅचलर डिग्री विथ CA/ CA inter or cost accountant (ICWA).
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण नागपूर महाराष्ट्र हे आहे.
या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठीचे वयोमर्यादा 35 वर्षे आहे.
या पदासाठी अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धत आहे.
या पदासाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
जाहिरातीमधील पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – DOWNLOAD PDF
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की भारतातील राज्य न्याय व लिंग न्याय साक्षरता दर त्यातील आपण एकूण 20 राज्य बघितले आता आपण उर्वरित राज्य बघूया. चला तर मग सुरु करूया भारतातील राज्यनिहाय व लिंगनीहाय साक्षरता दर.
पंजाब राज्यातील एकूण साक्षरता दर हा 75.84% इतका आहे. पंजाब राज्यातील एकूण पुरुष साक्षरता टक्केवारी हि 80.44% इतके आहे. पंजाब राज्यातील महिला साक्षरतेचे प्रमाण 70.73% इतके आहे.
हरियाणा राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण हे 75.55% इतकी आहे. हरियाणा राज्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण 84.06% इतके आहे. महिला साक्षरतेचे प्रमाण हरियाणा राज्यात 65.94% इतके आहे.
कर्नाटक राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 75.36% इतके आहे. त्यात पुरुषांचे एकूण टक्केवारी साक्षरतेचे 82.47% इतकी आहे. त्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 68.08% इतकी आहे.
मेघालय राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 74. 43% इतके आहे. त्याचे पुरुष साक्षरतेचे प्रमाण एकूण 75.95% इतकी आहे. त्यात महिला साक्षरतेचे प्रमाण एकूण 72.89% आहे.
ओडिसा राज्यातील एकूण साक्षरता ही 72.87% इतकी आहे. त्यात पुरुषांची साक्षरता ही 81.59% इतक्या प्रमाणात आहे. त्यात महिलांची साक्षरता प्रमाण हे 64.01% इतकी आहे.
आसाम राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 72.19% इतकी आहे. त्यात पुरुषांची साक्षरता 77.85% इतक्या प्रमाणात आहे. त्यात महिलांची साक्षरता ही 66.27% इतकी आहे
छत्तीसगड राज्यातील एकूण साक्षरता प्रमाण 70.28% इतकी आहे. त्यात पुरुषांचे एकूण साक्षरतेचे प्रमाण 80.27% इतकी आहे. त्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 60.24% इतके आहे.
मध्यप्रदेश राज्यातील एकूण साक्षरता प्रमाण 69.32% इतकी आहे. त्यात एकूण पुरुष साक्षरता 78.73 टक्के इतकी आहे. मध्यप्रदेश राज्यातील महिलांची एकूण साक्षरतेचे प्रमाण 59.24% इतके आहे .
उत्तर प्रदेश राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 67.68% इतके आहे. त्यात पुरुषांची साक्षरता प्रमाण 77.28 टक्के इतकी आहे
उत्तर प्रदेश राज्यातील महिलांचे साक्षरता 57.18% आहे.
जम्मू आणि काश्मीर या राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 67.16% इतके आहे. त्यात पुरुषांची साक्षरता 76.75% इतक्या प्रमाणात आहे. व महिलांची साक्षरता प्रमाण 56.43% इतके आहे.
आंध्र प्रदेश राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 67.02% इतकी आहे. त्यात पुरुष साक्षरता 74.88% इतकी आहे. त्यात महिलांचे साक्षरता प्रमाण 59.15% इतके आहे
झारखंड या राज्यातील एकूण साक्षरता 66.41% इतकी आहे. त्यात पुरुष साक्षरता 76.84% इतकी आहे. त्यात महिलांची साक्षरता प्रमाण 55.42% इतकी आहे.
राजस्थान राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 66.11% इतकी आहे. त्यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 79.19% इतकी आहे. त्यात महिलांची एकूण साक्षरता ही 52.12% इतकी आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 65.38% इतकी आहे. त्यात पुरुष साक्षरतेचे प्रमाण 72.55% इतके आहे. त्यात 57.70% ही महिलांची साक्षरतेचे प्रमाण आहे.
बिहार राज्यातील एकूण साक्षरतेचे प्रमाण 61.80% इतके आहे. त्यात पुरुषांचे साक्षरता प्रमाण 71.20% इतके आहे. व महिलांचे साक्षरता प्रमाण 51.50% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया धर्मनिहाय लोकसंख्या व त्यांची लोकसंख्येतील एकूण प्रमाण.
हिंदू धर्माचे एकूण लोकसंख्या ही 96.63 कोटी इतकी आहे.
त्याचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण 79.8% इतके आहे. हिंदू धर्माचा 2001 च्या तुलनेत 13.87 कोटी च्या तुलनेत बदल झालेला आहे. त्याचे एकूण टक्केवारी ही 16.8% इतकी आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य ही हिंदू धर्माची लोकसंख्या उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात आहे.
मुस्लिम धर्मातील एकूण लोक संख्याही 17.22 कोटी इतकी आहे. त्यात त्यांचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे 14.2% इतके आहे. मुस्लिम धर्माचे 2001 च्या तुलनेत बद्दल 3.41 कोटी इतका आहे. त्याची टक्केवारी ही 24.66% इतकी आहे. मुस्लिम धर्माचा सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि बिहार हे राज्य आहे.
ख्रिश्चन धर्माचे एकूण लोकसंख्या ही 2.78 कोटी इतकी आहे. त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण हे 2.3% इतके आहे. ख्रिश्चन धर्माचे 2001 च्या तुलनेत बदल 0.38 कोटी इतका आहे. त्याचे एकूण टक्केवारी ही 15.5% इतकी आहे. यांचे सर्वाधिक लोकसंख्या ही केरळ तमिळनाडू आणि मेघालय राज्यात आहे.
शीख धर्माची एकूण लोकसंख्या हे 2.8 कोटी इतकी आहे. त्याचे लोकसंख्येतील एकूण प्रमाण हे 1.7% इतके आहे. शीख धर्माची 2001 च्या तुलनेत बदल 0.16 कोटी इतका आहे. याची टक्केवारी ही 8.4% इतकी आहे. त्यांचे एकूण लोकसंख्या असणारे राज्य ही पंजाब हरियाणा आणि राजस्थान आहे.
बौद्ध धर्माचे एकूण लोकसंख्या ही 0.84 कोटी इतकी आहे. तुमचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण हे 0.7% इतके आहे. 2001 च्या तुलनेमध्ये 0.05% इतका बदल आहे. हा बदल टक्केवारी मध्ये 6.1% इतका आहे. बौद्ध धर्म सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य महाराष्ट्र पश्चिम बंगाल मध्य प्रदेश हे आहेत.
जैन धर्माचे एकूण लोकसंख्या ही 0.45 कोटी इतके आहे. त्याचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण हे 0.4% इतके आहे. जैन धर्माचे 2001 च्या तुलनेत बदल 0.03 कोटीमध्ये आहे. त्याची एकूण टक्केवारी 3.41% इतकी आहे. त्याचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरात राज्य आहे.
इतर धर्मातील लोकसंख्या ही एकूण 0.79 कोटी आहे. त्याचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण हे 0.7% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो अघोषित धर्मातील एकूण लोकसंख्या ही 0.29 कोटी इतकी आहे. त्यांची लोकसंख्येतील एकूण प्रमाण 0.2% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हिंदू धर्माचा सर्वाधिक प्रमाण असणारी राज्य पुढीलप्रमाणे.
हिमाचल प्रदेशात 95.2% इतके हिंदूंचे सर्वाधिक प्रमाण आहेत.
दादरा व नगर हवेली या राज्यात हिंदूंचे सर्वाधिक प्रमाण हे 93.9% इतके आहे.
उडीसा राज्यात हिंदूंचे सर्वाधिक प्रमाण 93.6% इतके आहे.
छत्तीसगड या राज्यात हिंदू धर्माचे सर्वाधिक प्रमाण 93.2% इतके आहे.
छत्तीसगड राज्यात हिंदू धर्माचा 93.2% इतके सर्वाधिक प्रमाण आहे.
मध्यप्रदेश राज्यात हिंदू धर्माचा सर्वाधिक प्रमाण 90.9% इतके आहे.
हिंदू धर्माचा सर्वात कमी प्रमाण हे मिझोरम राज्यात आहे त्याची एकूण टक्केवारी 2.7% इतके आहे.
हिंदू धर्माचा सर्वात कमी प्रमाण लक्षद्वीप राज्यात आहे त्याचे एकूण टक्केवारी 2.8% इतकी आहे.
नागालँड राज्यात हिंदू धर्माचा सर्वात कमी प्रमाण 8.7% इतका आहे.
मेघालय राज्यात हिंदू धर्माचा सर्वाधिक कमी प्रमाण 11.5% इतके आहे.
जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात हिंदू धर्माचा सर्वाधिक कमी प्रमाण 28.4% इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मुस्लिम धर्माबद्दल माहिती.
मुस्लिम धर्माचा सर्वाधिक प्रमाण असणारी पुढील पाच राज्य आपण आता बघूया.
लक्षद्वीप राज्यात म्हणजेच केंद्रशासित प्रदेशात 96.6% इतके प्रमाण आहे.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक प्रमाण 68.3% इतके आहे.
आसाम राज्यात सर्वाधिक प्रमाण 34.2% इतके आहे.
पश्चिम बंगाल या राज्यात सर्वाधिक प्रमाण 27.0% इतके आहे.
केरळ राज्यात 26.6% इतके सर्वाधिक प्रमाण आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया मुस्लिम समाजाचे सर्वात कमी प्रमाण असणारी राज्य. मला कमी प्रमाण असणारी राज्य ही पाच आहेत.
मिझोराम राज्य यात एकूण प्रमाण 1.4 टक्के इतके आहे.
सिक्कीम या राज्यात एकूण प्रमाण 1.6% इतके आहे.
पंजाब राज्यात एकूण प्रमाण 1.9% इतके आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यात 2 टक्के इतके प्रमाण आहे.
छत्तीसगड राज्यात एकूण प्रमाण हे 2% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शिक्षण समाजाचा सर्वाधिक प्रमाण आणि सर्वात कमी प्रमाण असणारे राज्य.
सर्वाधिक प्रमाण असलेले एकूण पाच राज्य आहेत ते पाच राज्य पुढीलप्रमाणे.
नागालँड राज्य याची एकूण सर्वाधिक प्रमाण हे 87.9% इतकी आहे.
मिझोराम राज्यात सर्वाधिक प्रमाण हे ८७.२% इतके आहे.
मेघालय राज्यात एकूण सर्वाधिक प्रमाण ख्रिश्चन समाजाचा 74.6% इतके आहे.
मणिपूर राज्यात सर्वाधिक प्रमाण 41.3% इतके आहे.
अरुणाचल प्रदेश राज्यात 30.3% इतके सर्वाधिक प्रमाण आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ख्रिश्चन समाजाचा सर्वात कमी प्रमाण असलेला राज्य.
एकूण राज्य पाच आहेत ते पुढील प्रमाणे.
बिहार राज्यात सर्वात कमी प्रमाण हे 0.1% इतका आहे.
राजस्थान राज्यात 0.1% सर्वात कमी प्रमाण आहे.
उत्तर प्रदेश राज्यात सर्वात कमी प्रमाण 0.2% इतके आहे.
हिमाचल प्रदेश राज्यात 0.2% इतके सर्वात कमी प्रमाण आहे.
हरियाणा राज्यात सर्वात कमी प्रमाण 0.2% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शीख समाजाबद्दल संपूर्ण माहिती.
शिख समाजाचे सर्वाधिक प्रमाण असणारे पाच राज्य पुढीलप्रमाणे.
पंजाब राज्यात सर्वाधिक प्रमाण हे 57.7% इतके आहे.
चंदीगड राज्यात सर्वाधिक प्रमाण 13.1% इतके आहे.
हरियाणा राज्यात 4.9% इतके प्रमाण आहे.
दिल्ली या केंद्रशासित प्रदेश राज्यात 3.4% इतके प्रमाण आहे.
उत्तराखंड राज्यात 2.3% इतके प्रमाण आहे.
सर्वात कमी प्रमाण शीख धर्माचे पुढील राज्यांमध्ये आहे.
चला तर आता आपण जाणून घेऊया ते राज्य कोणते-
केरळ या राज्यात सर्वात कमी प्रमाण 0% इतके आहे.
लक्ष द्वीप या राज्यातील सर्वात कमी प्रमाण शून्य टक्के आहे.
तमिळनाडू बिहार पदुच्चरी या राज्यांमध्ये एकूण शून्य टक्के शीख समाज आहे.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या फेसबुक इंस्टाग्राम व व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की पाठवा धन्यवाद.