इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024. इ सी आय एल अंतर्गत 300 जागांसाठी भरती 2024. इ सी आय एल रिक्वायरमेंट 2024.

Electronic corporation of India limited Bharti 2024.

Electronic corporation of India limited Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अप्रेंटिस या पदांची भरती घेण्यात येणार आहे. हे टोटल एकूण 300 आहेत जे अप्रेंटिस पदासाठी भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर हे अर्ज पाठवायचे आहेत.

पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांकपदाचे नावपदांची संख्या
1अप्रेंटिस300
एकूण पदे300

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकतात. ती पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

DOWNLOAD PDF

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे.

पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

CLICK HERE

जाहिरातीमधील पदा साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पुढे दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरू शकतात.

CLICK HERE

पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

पदाचे नाव वेतनश्रेणी
अप्रेंटिस7700 रुपये – 8050 रुपये.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत राष्ट्रीय उद्यानांबद्दल माहिती. मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश आणि लडाख राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती आणि नोट्स दिलेल्या होत्या. तुम्हाला आमच्या नोट्स व टॉपिक चांगला वाटला असतील. तर या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात.

चला तर मग आता उर्वरित राज्य व राष्ट्रीय उद्यानांचा अभ्यास करूया.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जम्मू काश्मीर या राज्यातील राष्ट्रीय उद्याने.

विद्यार्थी मित्रांनो जम्मू-काश्मीर राज्यात एकूण चार राष्ट्रीय उद्याने आहेत. ते चार राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.

सिटी फॉरेस्ट हे राष्ट्रीय उद्यान जम्मू-काश्मीर राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाला सलीम अली असे सुद्धा म्हटले जाते. हे राष्ट्रीय उद्यान एकूण नऊ चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रफळात पसरलेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1992 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा श्रीनगर हा जिल्हा आहे.

दाचीगम राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान जम्मू काश्मीर राज्यात आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1981 यावर्षी झालेले आहे. हे राष्ट्रीय उद्यान श्रीनगर व पुलवामा या जिल्ह्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 141 चौरस किलोमीटर इतके आहे.

किशतवारा राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान जम्मू-काश्मीर राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1982 या वर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 425 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान किषत्वार आणि दोडा जिल्ह्यातील आहे.

काझिनाग राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान जम्मू-काश्मीर राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 160 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा बारा मुल्ला हा जिल्हा आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल संपूर्ण माहिती.

कर्नाटक राज्यात एकूण पाच राष्ट्रीय उद्यान आहेत. ते राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.

अंशी राष्ट्रीय उद्यान राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1987 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 417.34 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा उत्तर कन्नड जिल्हा आहे.

बंदीपूर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 874.2 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. हे राष्ट्रीय उद्यान मैसूर आणि चामराज नगर या जिल्ह्यातील आहे.

बनेरघट्टा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील आहे. या कर्नाटक राज्यातील या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या एकूण क्षेत्रफळ 260.51 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा बेंगळुरू हा जिल्हा आहे.

कुद्रेमूख हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एक स्थापना 1987 या वर्षी झालेली आहे. अरे या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 600.32 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा दक्षिण कन्नड उडीपी आणि चिकन मंगळुर आहे.

नगर होले हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाला राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हटले जाते. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1988 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 643.39 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा कोडगू आणि मैसूर हा आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया केरळ राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल संपूर्ण माहिती.

केरळ राज्यात एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत. त्या सहा राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.

अनैमुडी शोला हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2003 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 7.5 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान हे ईदुक्की या जिल्ह्यातील आहे.

येराविकुलम हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1978 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 97 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा इदुक्की हा आहे.

मत्थीकेतन हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2003 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 12.82 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान ईदुक्की या जिल्ह्यातील आहे.

पंबादुम शोला हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 1.32 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2003 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा इदुक्कि हा आहे.

पेरियार हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1982 या वर्षी झालेले. या राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रफळ ३५० चौरस किलोमीटर इतके आहे. राष्ट्रीय उद्यान ईदुक्ती आणि क्वइलॉन या जिल्ह्यातील आहे.

सायलेंट व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान केरळ राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1984 यावर्षी झालेले आहे. राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 89.52 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा पल्लकड हा आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र राज्यात एकूण सहा राष्ट्रीय उद्यान आहेत. ते सहा राष्ट्रीय उद्यान पुढीलप्रमाणे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1955 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 116.55 चौरस किलोमीटर इतके व्यापलेला आहे. हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील आहे. राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानातील एकूण क्षेत्रफळ हे 133.88 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा गोंदिया व भंडारा हा आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 यावर्षी झालेली आहे. हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा पेंच आणि नागपूर आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा क्षेत्रफळ 257.26 चौरस किलोमीटर इतके आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान बोरिवली आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील आहे. ह्या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1983 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 86.96 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे.

गुगामल राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ३६१.२८ चौरस किलोमीटर इतकी आहे. हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यातील आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2004 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 317.67 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी हे चार जिल्हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मणिपूर राज्यातील राष्ट्रीय उद्यानाबद्दल संपूर्ण माहिती.

मणिपूर राज्यात एकूण दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. ते राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.

केईबुल लमजो राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान मणिपूर राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1977 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 40 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा बीष्णुपुर जिल्हा आहे.

शिरोही राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान मणिपूर राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 100 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1982 यावर्षी झालेले आहे. हे राष्ट्रीय उद्यान पूर्व इंफाळ राज्यातील आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती.

मेघालय राज्यात एकूण दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. ते दोन राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.

बलफाकरम राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान मेघालय राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1985 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 220 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा दक्षिण गारो टेकड्या आहेत.

नोकरेक राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान मेघालय राज्यातील आहे. या मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1986 यावर्षी झालेले आहे. या मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 47.48 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे जिल्हा पूर्व गारो टेकड्या आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकलो जम्मू काश्मीर कर्नाटक केरळ महाराष्ट्र मध्य प्रदेश मणिपूर आणि मेघालय राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल महत्त्वाचा टॉपिक. याबद्दल आपण संपूर्ण माहिती शिकवलेली आहे. या नोट्स तुम्हाला नक्कीच कामात येतील हीच आशा करतो. बाकीच्या राज्यातील उद्यानांची माहिती पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही पोस्ट करू.