National cooperative consumers federation of India limited requirement 2024.
National cooperative consumers federation of India limited requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड याच्या अंतर्गत पदांसाठी भरती निघालेली आहे. जाहिरातीमधील दिलेल्या पदांनुसार पात्र असणारे उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज पाठवायचे आहेत. हे अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवार पाठवू शकतात.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
जाहिरातीमधील पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर DEO आणि MTS.
जाहिरातीमधील पदांची संख्या – 12 जागा.
जाहिरातीमधील पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर DEO.
शैक्षणिक पात्रता – ग्रॅज्युएट डिग्री.
पदाचे नाव – MTS
शैक्षणिक पात्रता – बारावी पास.
जाहिराती मधील पदांसाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन व ऑनलाईन पद्धत आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पुढील ईमेलवर अर्ज पाठवावा – admincell@nccf-india.com
अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता पुढील प्रमाणे – प्रभारी (P&A) मुख्य कार्यालय NCCF.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024.
जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – फिल्ड स्टाफ
वेतनश्रेणी – 30000 रुपये
पदाचे नाव – फिल्ड स्टाफ
वेतनश्रेणी – 25000 रुपये
मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये आपण बघितले 2011 ची जनगणना त्याच्याबद्दल काही माहिती. आता आपण जाणून घेऊया 2011 च्या जनगणने मधील कुटुंब सुविधा म्हणजेच गृह गणना कुटुंब सुविधे बद्दल माहिती.
2011 च्या जनगणनेनुसार घरेही चांगल्या पद्धतीचे असल्याचे टक्केवारी 51.1% इतकी होती. त्यात राहण्याइतपत घरे हे 41.5% इतकी होती. त्यात ज्यांना घरी ही 5.4% इतकी होती. त्यात राहण्यासाठी असणारी घरे 96.6% इतकी होती. तसेच इतर उपयोग असलेली घरेही 3.4% इतकी होती. टिकाऊ घरांमध्ये ६१.९% इतके घरे टिकाऊ होतील. अर्ध टिकाऊ घरे ही 25.1% इतकी होती. तात्पुरते घरे ही 12% इतकी होती. अवर्गीकृत घरे ही एक टक्के इतकी होती.
2011 च्या जनगणनेनुसार गृहगणना कुटुंब सुविधा छत ही गवत लाकडाचे 15 टक्के होते. त्यात प्लास्टिकची 0.6% इतकी होती. त्यात हाताची कवले ही 14.5% इतकी होती. त्यात मशीनची कवले ही 9.3% इतकी होती. त्यात भाजलेल्या विटांची घरेही 6.6% इतकी होती. त्यात दगड व इतर घरेही 8.6% इतके होते. त्यात धातूची घरेही 15.9% इतकी होती. त्यात काँक्रीटची घरेही 29 टक्के इतकी होती. त्यात इतर घरे ही 0.4% इतकी होती.
2011 च्या जनगणनेनुसार भिंतीचा प्रकारात असलेले गवत बांबूची भिंतही 9% इतके होते. भिंतीच्या प्रकारात प्लास्टिकची घरेही 0.3% इतकी होती. भिंतीच्या प्रकारात मातीची भिंतही 23.7% इतके होते. भिंतीच्या प्रकारात लाकूड भिंतीची टक्केवारी ही 0.7% इतकी होती. भिंतीच्या प्रकारात खडीविना माल हा 3.4% इतका होता. भिंतीच्या प्रकारात खालीयुक्त माल हा दहा पॉईंट आठ टक्के इतका होता. भिंतीच्या प्रकारात धातूची भिंतही 0.6% इतकी होती. भिंतीच्या प्रकारात भाजलेला विटा असलेले भिंतही 47.5% इतकी होती. भिंतीच्या प्रकारात काँक्रीट भिंतही 3.5% इतकी होती. भिंतीच्या प्रकारात इतर भिंतही 0.6% इतकी होती.
2011 च्या गृह गणना कुटुंब सुविधा फरशी असलेले प्रकारात मातीची फरशी ही 46.5% इतकी होते. फरशी असलेल्या प्रकारात लाकूड आणि बांबूची फरशी ही 0.6% इतकी होती. फरशी असलेल्या प्रकारात भाजलेल्या विटांची फरशीही 2.3% इतकी होती. फरशी असलेल्या दगड फरशीची 8.1% इतकी होती. वर्ष असलेल्या प्रकारात सिमेंटची फरशी ही 33.1% इतके होते. फरशीच्या प्रकारात मोझ्याक असेही 10.8% इतकी होती. हर्षदा प्रकारात इतर फरशी ही 0.5% इतके होते.
2011 च्या गृह गन्ना कुटुंब सुविधा घर खोली ही पुढील प्रकारात आपण बघूया.
खोली नाही याचे प्रमाण 3.9% इतके होते. घर खोलीमध्ये एक खोलली असलेले प्रमाण हे 37.1% इतके होते. घर खोली याच्या प्रकारात दोन खोल्या हे 31.7% प्रमाणात होते. घर खोली या प्रकारात तीन खोल्यांचे प्रमाण हे 14.5% इतके होते. घरकुल या प्रकारात चार खोल्या असणाऱ्यांचे प्रमाण 7.5% होते. घरकुल या प्रकारात पाच खोल्या असलेले प्रमाण 2.6% इतके होते. घरकुल या प्रकारात यापेक्षा जास्त असलेल्या खोल्या 2.8% इतके होत्या.
2011 गृह गणना यात पेयजल स्रोत असलेले घरे एकूण पुढील प्रमाणे.
पेयजल स्रोत असलेले घरांमध्ये नळाचे प्रक्रियायुक्त हे 32% इतके होते. पेयजल असलेल्या घरांमध्ये नळाचे प्रक्रिया रहित टक्केवारी ही 11.6% इतके होते. पेजल स्रोत असलेल्या घरांमध्ये झाकलेल्या विहिरीचे टक्केवारी ही 1.6% इतकी होती. तेजल स्रोत असलेले न झाकलेल्या विहिरींचे प्रमाण हे 9.4% इतके होते. पेयजल स्रोत असलेले हातपंप घरांची टक्केवारी ही 33.5% होती. तेजल स्रोत असलेले कुपनलिका हे 8.5% इतके होते. पेयजल स्रोत असलेले जरा हा 0.5% इतका होता. पेय जल स्रोत असलेल्या नदीचा कालवा हा 0.6% इतका होता. पेयजल स्रोत असलेल्या तळांची टक्केवारी ही 0.8% इतके होते. पेयजल स्रोत मध्ये इतर टक्केवारी ही 1.5% इतकी होती.
2011 गृह गणना कुटुंब सुविधे मध्ये आता आपण बघूया प्रकाशाचा स्रोत असलेले प्रकार पुढील प्रमाणे.
प्रकाशाचा स्रोत असलेले वीज ही 67.3% इतकी होती. प्रकाशाचा स्रोत असलेले केरोसीन हे 31.4% इतके होते. प्रकाशाचा स्रोत असलेले सौर ऊर्जा हे 0.4% इतके होते. प्रकाशाचा स्रोत असलेले इतर केले हे 0.2% इतके होते. इतर हे 0.2% होते. प्रकाश नाही असा 0.5% होते.
2011 जनगणना कुटुंब सुविधा आपण बघूया शौचालय सुविधा असलेल्या प्रकार पुढील प्रमाणे.
शौचालय सुविधा घरातच असलेले प्रमाण हे 46.9% इतके होते. शौचालय सुविधा सार्वजनिक असलेले प्रमाण हे 3.2% इतके होते. शौचालय सुविधा उघड्यावरचे प्रमाण हे 49.8% इतके होते.
२०११ च्या जनगणनेनुसार आपण आता बघूया स्नानगृह सुविधे बद्दल माहिती.
स्नानगृह सुविधांमध्ये स्नान गृह हे 42 टक्के इतके होते. स्नानगृह सुविधा छताविना स्नानगृह हे 16.4% इतके होते. स्नान गृह नाही याचे प्रमाण 41.6% इतके होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वयंपाकाचे इंधन यात वापर होणाऱ्या वस्तूंचा गोष्टींचे प्रमाण.
स्वयंपाकाचे इंधन म्हणून लाकडाचे प्रमाण एकूण 49% इतके होते.
स्वयंपाकाचे इंधन म्हणून चारा प्रकाराचा 8.9% इतके प्रमाण होते.
स्वयंपाकाचे इंधन म्हणून शेण या प्रकाराचे 7.9% इतके प्रमाण होते.
स्वयंपाकाचे इंधन म्हणून कोळसा या प्रकाराचे 1.4% इतके प्रमाण होते. स्वयंपाकाचे इंधन म्हणून केरोसिन या प्रकारचे 2.9% इतके प्रमाण होते. स्वयंपाकाचे इंधन म्हणून गॅस या प्रकारात 28.5% इतके प्रमाणात होते. स्वयंपाकाचे इंधन म्हणून वीज या प्रकारात 0.1% इतके प्रमाण होते. स्वयंपाकाचे इंधन म्हणून बायोगॅस या प्रकारात 0.4% इतके प्रमाण होते. स्वयंपाकाचे इंधन म्हणून इतर प्रकार हा 0.5% इतके होता. स्वयंपाक नाही असा प्रकार 0.3% इतका होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 1901, 1951, 1991, 2001, 2011 या एकूण वर्षांमध्ये असलेले भारताची लोकसंख्या.
विद्यार्थी मित्रांनो 1901 मध्ये भारताचे एकूण लोकसंख्या ही 23.83 कोटी इतकी होती.
1951 मध्ये ती 36.10 कोटी इतके लोकसंख्या झाली.
1991 यावर्षी भारताची लोकसंख्या ही 84.64 कोटी इतकी झाली.
2001 यावर्षी भारताचे एकूण लोकसंख्या ही 102.87 कोटी इतकी झाली.
2011 यावर्षी भारताचे एकूण लोकसंख्या 121.08 कोटी इतके झाले.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारत देशांमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पाच राज्य पुढीलप्रमाणे.
भारत देशात सर्वाधिक पाच राज्य असलेल्या लोकसंख्येमध्ये उत्तर प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक लागतो. उत्तर प्रदेश राज्यात एकूण 19.98 कोटी इतकी लोकसंख्या होती.
भारत देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्र राज्याचा. राज्यात एकूण 11.23 कोटी इतकी लोकसंख्या होती.
भारत देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये तिसरा क्रमांक लागतो बिहार राज्याचा. राज्यात एकूण 10.40 कोटी इतके लोकसंख्या होते.
भारत देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये चौथा क्रमांक लागतो पश्चिम बंगाल या राज्याचा. पश्चिम बंगाल या राज्यात एकूण 9.12 कोटी इतके लोकसंख्या होती.
भारत देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच राज्यांमध्ये पाचवा क्रमांक लागतो आंध्र प्रदेश या राज्याचा. आंध्र प्रदेश या राज्यात एकूण 8.45 कोटी इतके लोकसंख्या होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतली भारतातील सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेली पाच राज्य.
आता आपण बघूया भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले शेवटचे पाच राज्य.
विद्यार्थी मित्रांनो भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले पाच राज्यांपैकी पहिले राज्य हे लक्ष द्वीप राज्य आहे. राज्यात एकूण 64 हजार लोकसंख्या आहे.
भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले पाच राज्यांपैकी दुसरे राज्य हे दमण आणि दीव हे राज्य आहे. या राज्यात एकूण 2.43 लाख लोकसंख्या आहे.
भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले पाच राज्यांपैकी तिसरा राज्य हे दादरा आणि नगर हवेली आहे. या दादा आणि नगर हवेलीत लोकसंख्या ही 3.43 लाख इतके लोकसंख्या आहे.
भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले पाच राज्यांपैकी चौथा राज्य हे अंदमान निकोबार बेटे आहेत. तेथे लोकसंख्याही एकूण 3.80 लाख इतकी आहे.
भारतात सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले पाच राज्यांपैकी पाचवे राज्य हे सिक्कीम आहे. सिक्कीम या राज्यात एकूण 6.10 लाख लोकसंख्या आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया देशातील सर्वाधिक लोकसंख्येची जिल्हे. सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे.
ठाणे हे सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या एकूण 1.10 कोटी इतकी आहे.
दुसरा क्रमांक लागतो उत्तर 22 परगांना हे पश्चिम बंगाल या राज्यातील शहर आहे. या जिल्ह्यात एक कोटी इतकी लोकसंख्या आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्ह्यात तिसरा क्रमांक लागतो बेंगळुरू या जिल्ह्याचा. हा जिल्हा कर्नाटक राज्यात येतो. या जिल्ह्याचे एकूण लोकसंख्या ही 96 लाख इतकी आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये चौथा क्रमांक लागतो पुणे या शहराचा. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील आहे. या जिल्ह्यात एकूण 94 लाख लोकसंख्या आहे.
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पाचवा क्रमांक लागतो मुंबई उपनगर या जिल्ह्याचा. हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील आहे. या जिल्ह्यात एकूण लोकसंख्या ही 93 लाख इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही शेअर करू शकतात.
तसेच आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तुम्ही भविष्यात येणाऱ्या परीक्षेची जाहिरात व तिचा अपडेट बघू शकतात.