रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती 2024. रेलटेल भरती रिक्वायरमेंट 2024. Railtel corporation of India Bharti 2024.

Railtel corporation of India Bharti 2024.

Railtel corporation of India Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदांची भरती निघालेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.

जाहिराती मधील पदाचे नाव व त्याचा संपूर्ण तपशील पुढील प्रमाणे.

पदाचे नाव – पदवीधर/ पदविका अभियंता शिकाऊ, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक कंपनी सचिव.

पदांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – पदांचे एकूण जागा 53आहेत.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

जाहिरातीमधील पदांची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर/पदविका अभियंता शिकाऊग्रॅज्युएशन / डिप्लोमा.
सहाय्यक व्यवस्थापकएलएलबी (फुल टाईम)
सहाय्यक कंपनी सचिवग्रॅज्युएट विथ असोसिएट/ फेलो मेंबरशिप ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीस ऑफ इंडिया.

जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे

पदाचे नाववेतनश्रेणी
पदवीधर/पदविका अभियंता शिकाऊ12000 रुपये – 140000 रुपये.
सहाय्यक व्यवस्थापक30000 रुपये – 120000 रुपये.
सहाय्यक कंपनी सचिव40000 रुपये – 140000 रुपये.

या पदासाठीची वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – या पदासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष.

या पदासाठी अर्ज करण्याची पद्धती पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धत.

जाहिरातीमधील पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॉर्पोरेट ऑफिस, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, प्लेट ए सहावा मजला , ऑफिस ब्लॉक 2, ईस्ट किडवई नगर, नवी दिल्ली पिन कोड 11002.

जाहिरातीमधील पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

जाहिराती मधील पदांचे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील पीडीएफ डाऊनलोड करा

जाहिरात 1 – DOWNLOAD PDF

जाहिरात 2 – DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांबद्दल संपूर्ण माहिती. तर मग सुरु करूया-

इंदिरा गांधी राष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली शहरात आहे. हे दिल्ली शहर दिल्ली राज्यात येते.

त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे तिरुअंतपुरम या शहरात आहे. तिरुअनंतपुरम हे शहर केरळ राज्यातील आहे.
कालिकत आंतरराष्ट्रीय विमान तळ कोझिकोड या शहरात आहे. हे शहर केरळ राज्यातील आहे.
कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोची या शहरात आहे. कोची हे शहर केरळ राज्यातील आहे.

कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कन्नूर शहरात आहे. शहर हे केरळ राज्यातील आहे.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई शहरात आहे. मुंबई शहर हे महाराष्ट्र राज्यातील आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ नागपूर शहरात आहे. हे नागपूर शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ पुणे शहरात आहे. पुणे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.

लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ वाराणसी या शहरात आहे. वाराणसी हे शहर उत्तर प्रदेश राज्यातील आहे.

चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ लखनऊ शहरात आहे. हे लखनऊ शहर उत्तर प्रदेश राज्यातील आहे.
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ कुशीनगर शहरात आहे. कुशीनगर शहर हे उत्तर प्रदेश राज्यातील आहे.

तिरुचिलापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ तिरुचिरापल्ली या शहरात आहे. हे शहर तामिळनाडू राज्यात आहे.

कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ कोइंबतूर शहरात आहे. हे शहर तामिळनाडू राज्यातील आहे.

अण्णा दूराई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई शहरात आहे. चेन्नई शहर तमिळनाडू राज्यात आहे.

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ अहमदाबाद शहरात आहे. अहमदाबाद हे शहर गुजरात राज्यात आहे.

सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुरत शहरात आहे. सुरत शहर गुजरात राज्यातील आहे.

मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ मंगळूर शहरात आहे. हे शहर कर्नाटक राज्यात आहे.

केंपेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बंगळुरू शहरात आहे. हे शहर कर्नाटक राज्यातील आहे.

गया आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ गया शहरात आहे. हे शहर बिहार राज्यातील आहे.

जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ पटना शहरात आहे. हे शहर बिहार राज्यातील आहे.

नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ कोलकत्ता शहरातील आहे. हे शहर पश्चिम बंगाल या राज्यातील आहे.
बागा दोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ सिलिगुडी या शहरात आहे हे शहर पश्चिम बंगाल या राज्यात आहे.

विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ विजयवाडा शहरात आहे हे शहर आंध्र प्रदेश राज्यात आहे.

विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ विशाखापट्टणम या शहरात आहे. हे शहर आंध्र प्रदेश राज्यातील आहे.

देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ इंदोर शहरात आहे हे शहर मध्य प्रदेश राज्यातील आहे.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ हैदराबाद शहरात आहे. हैदराबाद शहर हे तेलंगाना राज्यातील आहे.

लोकप्रिय गोपीनाथ बारदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ गुवाहाटी शहरात आहे. हे शहर आसाम राज्यातील आहे.

बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ भुवनेश्वर शहरातील आहे. हे शहर ओडीसा राज्यातील आहे.

जयपुर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ जयपूर शहरातील आहे. हे शहर राजस्थान राज्यातील आहे.

श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ अमृतसर शहरात आहे हे शहर पंजाब राज्यातील आहे.

चंदिगड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ मोहाली शहरात आहे. हे शहर चंदिगड राज्यातील आहे.

महाराजा नारासिंह विमानतळ हे विमानतळ इंफाळ शहरातील आहे. हे शहर मणिपूर राज्यातील आहे.

डबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ पणजी या शहरात आहे. आमची हे शहर व राज्यातील आहे.

शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ श्रीनगर शहरात आहे. हे शहा जम्मू काश्मीर या राज्यात आहे.

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळ पोर्ट ब्लेअर येथे आहे. पोर्ट ब्लेअर हे शहर अंदमान आणि निकोबार राज्यात आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले पाच देश. ते पाच देश पुढीलप्रमाणे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो चीन या देशाचा. चीन हा देश 1.383 अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे. याचे एकूण टक्केवारी जगात 18.6% इतके आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच देशांपैकी दुसरा क्रमांक लागतो भारत या देशाचा. भारत या देशात एकूण 1.326 अब्ज लोकसंख्या असलेला देश आहे. या देशाची जगात टक्केवारी 17.8% इतके आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच देशांपैकी तिसरा क्रमांक लागतो यूएसए या देशाचा. यु एस ए या देशात एकूण 0.324 अब्ज इतकी लोकसंख्या आहे. जगात लोकसंख्येच्या टक्केवारीत एकूण टक्केवारी ही 4.4% इतकी आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच देशांपैकी चौथा क्रमांक लागतो इंडोनेशिया या देशाचा. इंडोनेशिया देशात एकूण 0.260 अब्ज लोकसंख्या आहे. या लोकसंख्येची जगात टक्केवारी ही 3.5% इतकी आहे.

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या पाच देशांपैकी पाचवा क्रमांक लागतो ब्राझील या देशाचा. ब्राझील या देशाचे एकूण लोकसंख्या ही 0.209 अब्ज इतके लोकसंख्या आहे. या एकूण लोकसंख्येची जगातील टक्केवारी ही 2.8% इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतले जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले पाच देशांबद्दल संपूर्ण माहिती. चला तर मग आता बघूया

विद्यार्थी मित्रांनो 2011 च्या जनगणने बाबतची माहिती आता आपण बघूया.

2011 ला जनगणना आयुक्ता हे डॉक्टर सी चंद्रमौली हे होते.
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य हे आपले जनगणना आपले भविष्य हे होते.
2011 च्या जनगणनेचा प्रारंभ देशाच्या प्रथम नागरिक तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या नोंदणीपासून झाला.

2011 ची जनगणना टप्पे कालावधी पुढीलप्रमाणे.
गृह गणना हे एप्रिल 2010 ते सप्टेंबर 2010 या कालावधीत झाले.
जनगणना ही 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी मध्य रात्रीपर्यंत झाली.
अहवाल प्रकाशन हा 31 मार्च 2011 रोजी आकडेवारी मध्ये जाहीर केला.

2011 च्या जनगणने मधील घरा बाबतीत माहिती पुढील प्रमाणे.

2011 च्या जनगणनेनुसार देशात एकूण 33.08 कोटी इतके घरे होती. या घरांमध्ये एकूण वापरात असलेली घरे ही 30.61 कोटी इतकी होती. या घरांमध्ये एकूण रिकामी घरेही 2.46 कोटी इतकी होती.

30.61 कोटी या वापरात असलेले घरांमध्ये राहण्याकरता वापरण्यात येणारी घरे एकूण 25.50 कोटी इतके होते.

20.61 कोटी वापरात असलेल्या घरांमध्ये इतर कारणांसाठी वापरण्यात येणारे घरे ५.११ कोटी इतके होते.

देशातील एकूण ३०.०८ कोटी इतक्या घरांमध्ये रिकामे घरे ही 2.46 कोटी इतकी होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया कुटुंब आणि कुटुंब सुविधा यांच्या बद्दल 2011 ची माहिती.

2011 या जनगणनेमध्ये देशातील एकूण कुटुंब संख्या ही 24.67 कोटी इतकी होती. या 24.64 कोटी कुटुंबांमध्ये ग्रामीण कुटुंबे ही 16.78 कोटी इतके होते.

या 24.64 कोटी कुटुंबांमधील शहरी कुटुंब ही 7.88 कोटी इतके होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया 2011 च्या जनगणने मधील कुटुंब संपत्ती बद्दल माहिती.

2011 च्या जनगणनेनुसार बँकिंग सुविधांचा लाभ घेणारी एकूण कुटुंबे होती 58.60%.

2011 च्या जनगणनेनुसार रेडिओ असणारे कुटुंबे एकूण 19.9% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार टीव्ही असणारी कुटुंब एकूण 47.2 टक्के इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार सायकल असणारी कुटुंबे ही 44.8% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार मोटरसायकल असणारी कुटुंबे ही एकूण 21% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार कार जीप अथवा व्यायाम असणारे कुटुंबे एकूण 4.7% इतके होते.

2011 च्या जनगणनेनुसार संगणक असणारी कुटुंबे एकूण 9.4% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार संगणक इंटरनेट जोडणी सह कुटुंबे ही 3.1% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार दूरध्वनी हे कुटुंबात चार टक्के इतके होते.

2011 च्या जनगणनेनुसार भ्रमणध्वनी असणारे कुटुंब ही 53.2% इतके होते.

2011 च्या जनगणनेनुसार दोन्ही प्रकारचे फोन असलेले कुटुंबे ही सहा टक्के इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक प्रकारची संपत्ती असणारे वरीलपैकी प्रत्येक प्रकारची संपत्ती ही 4.6% इतकी होती.

2011 च्या जनगणनेनुसार वरीलपैकी एकाही प्रकारचे संपत्ती नसणारे कुटुंबे ही 17.8% इतकी होती.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेतले 2011 च्या जनगणनेतील काही माहिती बाकीची माहिती आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करू. त्या नोट्स तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेऊन लक्षात ठेवा. कारण की परीक्षेसाठी ती खूप महत्त्वाची आहे. 2021 ची जनगणना न झाल्यामुळे मुख्यतः या 2011 च्या जनगणने वर प्रश्न परीक्षेला येऊ शकतात.