GAIL INDIA LIMITED BHARTI 2024.
GAIL INDIA LIMITED BHARTI 2024.
विद्यार्थी मित्रांनो गेल इंडिया लिमिटेड 275 जागांची भरती निघालेली आहे. जाहिरात पीडीएफ डाऊनलोड करून अर्जदारांनी आपली पदानुसार पात्रता बघायचे आहे आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | वरिष्ठ अभियंता | 98 |
2 | वरिष्ठ अधिकारी | 130 |
3 | अधिकारी | 33 |
4 | मुख्य व्यवस्थापक | 14 |
TOTAL POST | 275 |
या पदासाठी अर्ज भरण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज भरण्याची पद्धती ऑनलाईन पद्धती आहे.
या पदासाठी अर्ज फी पुढीलप्रमाणे – या पदासाठी अर्ज फी 200 रुपये आहे.
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 11 डिसेंबर 2024 रोजी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
वरिष्ठ अभियंता – डिग्री, बॅचलर ऑफ इंजीनियरिंग / B. TECH.
वरिष्ठ अधिकारी – CA, CMA, ICWA, BA, BSC, B.COM, BE/B.TECH , GRADUATION.
अधिकारी – डिग्री, मास्टर डिग्री, MSC.
मुख्य व्यवस्थापक – पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, एमबीबीएस, एमडी, डीएनबी.
जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढील प्रमाणे –
वरिष्ठ अभियंता – 60000 रुपये – 180000 रुपये.
वरिष्ठ अधिकारी – 60000 रुपये – 180000 रुपये.
अधिकारी – 50000 रुपये – 160000 रुपये.
मुख्य व्यवस्थापक – 90000 रुपये – 240000 रुपये.
पदासाठीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात बघण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
सीनियर इंजीनियरिंग, सीनियर ऑफिसर, ऑफिसर – DOWNLOAD PDF
चीफ मॅनेजर – DOWNLOAD PDF
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया भारतीय वनस्पती अहवाल 2021 नुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशातील वनांच्या प्रकारनिहाय वनाच्छादनाचे एकूण प्रमाण. या प्रमाणात आपण बघणार आहो राज्य त्याचे क्षेत्रफळ आणि त्याचे अति घनदाट वने तसेच मध्यम घनदाट वने व खुले वने व त्यांची एकूण वने चौरस किलोमीटर मध्ये बघूया.
आंध्रप्रदेश राज्य – आंध्र प्रदेश राज्यात एकूण क्षेत्रफळ हे 162968 इतके चौरस किलोमीटर आहे. आंध्र प्रदेश राज्यात अति घनदाट वने हे 1994 चौरस किलोमीटर येथे आहे. आंध्रप्रदेश राज्यात मध्यम घनदाट वने हे 13 हजार 929 चौरस किलोमीटर इतकी आहे. आंध्र प्रदेश राज्यात खुले वने हे 13861 चौरस किलोमीटर इतके आहे. आंध्र प्रदेश राज्यात एकूण वने हे 29 हजार 784 चौरस किलोमीटर इतके आहे. आंध्र प्रदेश राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 18.28% इतकी आहे. आंध्रप्रदेश राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 647 इतका फरक आहे. आंध्र प्रदेश राज्यात एकूण खोटी वने ही 8276 इतके आहेत.
बिहार राज्यात एकूण क्षेत्रफळ हे ९४१६३ चौरस किलोमीटर इतके आहे. बिहार राज्यात अति घनदाट वने हे एकूण 333 चौरस किलोमीटर इतके आहे. बिहार राज्यात मध्यम घनदाट वने हे एकूण 3286 km² इतकी आहे. बिहार राज्यात खुले वने एकूण 3762 चौरस किलोमीटर इतके आहे. बिहार राज्यात हे टोटल एकूण वने हे 7381 चौरस किलोमीटर इतके आहे. बिहार राज्यात वनांची टक्केवारी एकूण 7.84% इतकी आहे. बिहार राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 75 इतका आहे. बिहार राज्यात खुरटी वने एकूण 236 इतके आहेत.
छत्तीसगड राज्यात एकूण क्षेत्रफळ हे 1 लाख 35 हजार 192 इतकी आहे. छत्तीसगड राज्यात एकूण अति घनदाट वने हे 7068 km² इतक्या आहे. छत्तीसगड हे राज्यात खुले वने हे 16370 km² इतके आहे. छत्तीसगड राज्यात एकूण वने हे 55.717 चौरस किलोमीटर इतके आहे. छत्तीसगड राज्यात वनांचे एकूण टक्केवारी हे 41.21% इतके आहे. छत्तीसगढी राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 106 इतका फरक आहे. छत्तीसगड राज्यात खुरटी वने हे 615 इतके आहेत.
दिल्ली राज्यात एकूण क्षेत्रफळ हे वनांखाली 1483 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्यात अति घनदाट वने हे 6.72 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्यात मध्यम घनदाट वने हे 56.60 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्यात खुले वने हे 131.68 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्यात एकूण वने हे 195 चौरस किलोमीटर इतके आहे. दिल्ली राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 13.15 टक्के ही टक्केवारी आहे. दिल्ली या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता -0.44 इतका फरक आहे. दिल्ली या राज्यात एकूण खुरटी वने ही 0.38 इतके आहे.
गोवा या राज्यात वनांच्या प्रकारनिहाय वन आच्छादन क्षेत्रफळ हे 3702 चौरस किलोमीटर इतके आहे. गोवा या राज्यात अति घनदाट वने हे एकूण 538 चौरस किलोमीटर इतके आहे. गोवा राज्यात मध्यम घनदाट वने हे एकूण 576 चौरस किलोमीटर इतके आहे. गोवा या राज्यात खुले वने एकूण 1130 चौरस किलोमीटर इतके आहे. गोवा या राज्यात एकूण वने हे 224 चौरस किलोमीटर इतके आहे गोवा या राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 60.62% इतकी आहे. गोवा या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता सात इतका आहे. गोवा या राज्यात खुरटी वने एक सुद्धा नाही.
गुजरात राज्यात वनांचे एकूण क्षेत्रफळ एक लाख 96 हजार 244 चौरस किलोमीटर इतके आहे. गुजरात राज्यात अति घनदाट वने हे 378 चौरस किलोमीटर इतके आहे. गुजरात राज्यात मध्यम घनदाट वने हे एकूण 5032 चौरस किलोमीटर इतके आहे. गुजरात राज्यात खुले वने हे 9516 चौरस किलोमीटर इतके आहे. गुजरात राज्यात एकूण वने हे 14,926 चौरस किलोमीटर इतके आहे. गुजरात राज्यात वनांचे एकूण टक्केवारी ही 7.61% इतके आहे. गुजरात राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 69 इतका फरक आहे. गुजरात राज्यात एकूण खुरटी वने ही 2828 इतके आहे.
हरियाणा या राज्यात एकूण क्षेत्रफळ हे वनांचे 44212 चौरस किलोमीटर इतके आहे. हरियाणा राज्यात अति घनदाट वने हे एकूण 28 इतके आहेत. हरियाणा राज्यात एकूण मध्यम कंधार वने हे 445 चौरस किलोमीटर इतके आहे. हरियाणा राज्यात एकूण खुले वने हे 1130 चौरस किलोमीटर इतके आहे. हरियाणा राज्यात एकूण वने हे 1603 चौरस किलोमीटर इतके आहे. हरियाणा राज्यात वनांची टक्केवारी एकूण 3.63% इतकी आहे. हरियाणा राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता एक इतका आहे. हरियाणा राज्यात एकूण खुरटी वने ही 159 इतकी आहे.
हिमाचल प्रदेश या राज्यात एकूण वन क्षेत्र फळ हे ५५६७३ चौरस किलोमीटर इतके आहे. हिमाचल प्रदेश राज्यात अति घनदाट वने एकूण 3163 चौरस किलोमीटर इतके आहे. हिमाचल प्रदेश राज्यात मध्यम घनदाट वने 7 हजार 100 चौरस किलोमीटर इतके आहे. हिमाचल प्रदेश राज्यात एकूण खुले वने हे 5,1801 चौरस किलोमीटर इतकी आहे. हिमाचल प्रदेशात एकूण वने हे 1543 km² इतकी आहे. हिमाचल प्रदेशात एकूण वनांची टक्केवारी ही 27.73% इतकी आहे. हिमाचल प्रदेशात 2019 च्या तुलनेत फरक बघता 9 इतका फरक आहे. हिमाचल प्रदेशात खुरटी वने ही एकूण 322 इतकी आहे.
जम्मू काश्मीर या राज्यातील केंद्रशासित प्रदेशात वनांचे क्षेत्रफळ एकूण 53,258 चौरस किलोमीटर इतके आहे. जम्मू काश्मीर या राज्यातील केंद्रशासित प्रदेशात अति घनदाट वनेही 4155 चौरस किलोमीटर इतके आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात मध्यम घनदाट वने हे एकूण 8117 चौरस किलोमीटर इतके आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात खुले वने एकूण 9115 चौरस किलोमीटर इतके आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात एकूण वने हे 21 हजार 387 km² आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात वनांची टक्केवारी ही 39.15% इतकी आहे. जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात 2019 च्या तुलनेत फरक बघता 29 इतका आहे. जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात खुरटी वने एकूण 284 इतकी आहे.
जम्मू काश्मीर मधील लडाखमधील केंद्रशासित प्रदेश यांचे वन क्षेत्रफळ एकूण 1 लाख 69 हजार 421 इतके आहे. जम्मू काश्मीर मधील लडाख मधील केंद्रशासित प्रदेशात या अति घनदाट वनेही दोन चौरस किलोमीटर इतके आहे. लडाख मधील केंद्रशासित प्रदेश या मधील मध्यम घनदाट वने ही 512 इतके आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशात खुले वने हे 1758 चौरस किलोमीटर इतके आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण वने हे 2272 चौरस किलोमीटर इतकी आहे. लडाख मधील केंद्रशासित प्रदेशात वनांची टक्केवारी ही 1.35% इतकी आहे. लडाखमधील केंद्रशासित प्रदेशात 2019 च्या तुलनेत फरक बघता 18 इतके फरक आहे. लडाख मधील केंद्रशासित प्रदेश यातील खुरटे वने एकूण 279 इतके आहे.
झारखंड या राज्यात वनांचे एकूण क्षेत्रफळ 79,716 km² इतकी आहे. झारखंड या राज्यात अति घनदाट वने एकूण 2601 चौरस किलोमीटर इतके आहे. झारखंड या राज्यात मध्यम गंधाट वने एकूण 9689 चौरस किलोमीटर इतके आहे. झारखंड या राज्यात खुलेवन एकूण 11431 चौरस किलोमीटर इतके आहे. झारखंड या राज्यात एकूण वने 23,721 km² इतकी आहे. झारखंड या राज्यात वनांची एकूण टक्केवारी ही 29.76% इतकी आहे. झारखंड या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 110 इतका फरक आहे. झारखंड या राज्यात खुरटी वने ही एकूण 584 इतकी आहे.
कर्नाटक या राज्यात एकूण वनक्षेत्र हे 1 लाख 91 हजार 791 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक या राज्यात अति घनदाट वने एकूण 4533 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक हे राज्यात मध्यम घनदाट वने हे 20985 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक या राज्यात खुले वने 13212 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक या राज्यात एकूण वने हे 38,730 चौरस किलोमीटर इतके आहे. कर्नाटक या राज्यात 20.19 इतकी वनांची टक्केवारी आहे. कर्नाटक या राज्यात 2019 च्या फरक तुलनेत फरक बघता 155 इतका आहे. कर्नाटक या राज्यात खुरटी वने एकूण 4611 इतके आहे.
केरळ या राज्यात वनांचे एकूण क्षेत्रफळ हे 38,852 इतकी आहे. केरळ या राज्यात अति घनदाट वने हे १९४४ चौरस किलोमीटर इतके आहे. केरळ या राज्यात मध्यम घनदाट वने हे एकूण 9472 चौरस किलोमीटर इतके आहे. केरळ या राज्यात खुले वने हे एकूण 9837 चौरस किलोमीटर इतके आहे. केरळ या राज्यात एकूण वने हे 21,253 चौरस किलोमीटर इतके आहे. केरळ या राज्यात वनांचे एकूण टक्केवारी 54.70% इतकी आहे. केरळ या राज्यात 2019 च्या तुलनेत फरक बघता 109 इतका फरक आहे. केरळ या राज्यात खुरटी वने एकूण तीस इतके आहे.
मध्यप्रदेश या राज्यात वनांचे एकूण क्षेत्रफळ 38252 चौरस किलोमीटर इतके आहे. मध्य प्रदेश या राज्यात वनांचे अति घनदाट क्षेत्र हे 6665 चौरस किलोमीटर इतकी आहे. मध्यप्रदेश या राज्यात मध्यम घनदाट वने एकूण 34 हजार 209 चौरस किलोमीटर इतके आहे. मध्य प्रदेश या राज्यात खुले वने एकूण 36,619 km² येथे आहे. मध्यप्रदेश या राज्यात एकूण वने 77,493 चौरस किलोमीटर इतके आहे. मध्यप्रदेश या राज्यात वनांची एकूण टक्केवारी ही 25.14% इतकी आहे. मध्यप्रदेश या राज्यात 2019 च्या फरक तुलनेत बघता 11 इतका फरक आहे. मध्यप्रदेश या राज्यात खुरटी वने एकूण 5457 इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तसेच ग्रुप मध्ये व फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम ग्रुप मध्ये तुम्ही शेअर करू शकता.