Government hospital Daman Bharti 2024.
Government hospital Daman Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो शासकीय रुग्णालय दमन अंतर्गत 2024 या वर्षाची भरती निघालेले आहे. अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदाचे नाव ऍनेथेटिस्ट , फिजिशियन, स्री रोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट.
जाहिरातीमधील पदांसाठीची पदसंख्या ही 4 आहे.
जाहिरातीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदासाठी नोकरीचे ठिकाण दमण हे आहे.
जाहिरातीमधील पदासाठी वयोमर्यादा ही पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदासाठी वयोमर्यादा आहे 45 वर्षे आहे.
जाहिरातीमधील पदांसाठी निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदांसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखती पद्धतीने करणार आहेत.
जाहिराती मधील पदासाठीची अर्ज पद्धती पुढील प्रमाणे – जाहिरातीमधील पदासाठी चे अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धती आहे.
जाहिरातीमधील पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचालनालय, उपसंचालक/ मुख्य वैद्यकीय अधिकारी / वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय / जी एच , सामुदायिक आरोग्य केंद्र परिसर, फोर्ट एरिया, मोती दमन पिनकोड 396220.
या पदासाठीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे –
या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे –
ऍनेथेटिस्ट | एमबीबीएस विथ पीजी डिग्री किंवा डिप्लोमा. |
फिजिशियन | एमबीबीएस विथ पीजी डिग्री किंवा डिप्लोमा. |
स्त्री रोगतज्ज्ञ | एमबीबीएस विथ पीजी डिग्री किंवा डिप्लोमा. |
रेडिओलॉजिस्ट | एमबीबीएस विथ पीजी डिग्री किंवा डिप्लोमा. |
जाहिरातीमधील पदा ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा.
आजचा टॉपिक आहे भारतातील प्रमुख पशुधन तसेच देशातील एकूण संख्या आणि जगात भारताचा क्रमांक.
चल आता मग सुरु करूया आजचा नवीन टॉपिक.
विद्यार्थी मित्रांनो गुरे पशुधनामध्ये म्हणजेच गाय व बैल या पशुधनांमध्ये भारताचा जगात दुसऱ्या क्रमांकाला लागतो. तसेच देशातील एकूण संख्या ही 193.46 दशलक्ष इतकी आहे.
म्हशीवर येडे या पशुधनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो. देशातील एकूण संख्या ही 109.85 दशलक्ष इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो शेळी या प्रमुख पशुधनाची देशातील एकूण संख्या ही 148.88 दशलक्ष इतकी आहे. शेळी या प्रमुख पशुधनाची भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
मेंढ्या या प्रमुख पशुधनाचे देशातील एकूण संख्या 74.26 दशलक्ष इतकी आहे. भारत या देशाचा जगात मेंढ्या पशुधनांमध्ये तिसरा क्रमांक लागतो.
वराह या प्रमुख पशुधनाची देशातील एकूण संख्या 9.06 दशलक्ष इतके आहे.
घोडे व खेचर या प्रमुख पशुधनाची देशातील एकूण संख्या 0.34 दशलक्ष इतकी आहे.
उंट या प्रमुख पशुधनाची देशातील एकूण संख्या 0.25 दशलक्ष इतकी आहे. उंटया पशुधनाची भारत देशाचा जगात दहावा क्रमांक लागतो.
इतर प्रमुख पशुधन यांची देशातील एकूण संख्या 0.65 दशलक्ष इतकी आहे.
देशातील प्रमुख पशुधनाचे एकूण संख्या 536.76 दशलक्ष इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दुधासाठी आपल्याला प्रमुख देशी जाती.
दुधासाठी प्रमुख जाती या पुढील प्रमाणे. दुधासाठी गीर, लाल सिंधी, साहिवाल, देवणी या प्रमुख जाती आहेत.
विदेशी जातींमध्ये होलेस्टीन फ्रिजियन, जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डॅनिश, आयर शायर या विदेशी जाती आहेत.
संकरित जाती पुढील प्रमाणे- संकरित जाती या टेलर, कारण फ्रिज, कामधेनु, फुले त्रिवेणी, फ्रिजवाल, होलदेव , जर धर या आहेत. सर्वात पहिली संकरित गाय ही टेलर ही आहे.
ओढ कामांकरिता असलेल्या जाती पुढील प्रमाणे – खिलार, डांगे, गवळाऊ, अमृत महल, लाल कंधारी, निमारी, नागोरी या जाती आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ या देशातील सर्वाधिक दूध उत्पादनात पुढे असणारे राज्य पुढीलप्रमाणे –
उत्तर प्रदेश या राज्यात एकूण 18% दूध उत्पादन होते.
राजस्थान या राज्यात भारतातील एकूण दूध उत्पादनाचा वाटा 11% इतका आहे.
मध्यप्रदेश या राज्यात भारतातील एकूण दूध उत्पादनाचा वाटा 10% इतका आहे.
गुजरात राज्यात भारतातील दूध उत्पादनाचा वाटा 8% इतका आहे.
आंध्र प्रदेश या राज्यात भारतातील एकूण दूध उत्पादनाचा वाटा सात टक्के इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया भारतातील वनांच्या प्रकारनिहाय त्यांनी व्यापलेले एकूण वण क्षेत्र प्रमाण.
उष्णकटिबंधीय आद्र सदाहरित वने यांचे एकूण क्षेत्रफळ 20,054 क्षेत्रफळ चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण 2. 61 टक्के इतके आहे.
उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने यांचे एकूण क्षेत्रफळ हे 71,171 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण हे 9.71% इतकी आहे.
उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वने हे यांचे क्षेत्रफळ एक लाख 35 हजार 492 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे. त्यांचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 17.65% इतके आहे.
दलदलीची वने यांचे एकूण क्षेत्रफळ हे ५५९६ चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 0.73% इतके आहे.
उष्ण कटिबंधीय शुष्क पानासाठी वने यांचे एकूण क्षेत्रफळ हे तीन लाख 13 हजार 617 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याच्या एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 40.86% इतकी आहे.
उष्ण कटिबंधीय काटेरी वने याचे एकूण क्षेत्रफळ २०८७७ चौरस किलोमीटर इतके आहे त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 2.72% इतके आहे.
उष्ण कटिबंधीय शुष्क सदाहरित वने याचे एकूण क्षेत्रफळ 937 चौरस किलोमीटर इतके आहे. याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 0.12% इतके आहे.
उपोष्ण कटिबंधीय रुंदपरणीय पर्वतीय वने याचे एकूण क्षेत्रफळ ३२७०६ चौरस किलोमीटर इतके आहे. याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण हे 4.26% इतके आहे.
उपोष्ण कटिबंधीय पाईन वने याचे एकूण क्षेत्रफळ 18102 चौरस किलोमीटर इतकी आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 2.36% इतके आहे.
उपोषणा शुष्क सदाहरित वने याचे एकूण क्षेत्रफळ 180 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 0.12% इतकी आहे.
समशीतोष्ण आद्र पर्वतीय वने याचे एकूण क्षेत्रफळ हे 20435 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 2.66% इतके आहे.
समशीतोष्ण हिमालयीन आद्र वने यांचे क्षेत्रफळ एकूण 25,743 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण हे 3.35% इतकी आहे.
उप अल्पाइन वने यांचे एकूण क्षेत्रफळ 14,995 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण हे 0.73% इतके आहे.
अल्पाइन वने याचे एकूण क्षेत्रफळ 959 चौरस किलोमीटर इतके आहे. त्याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 0.13% इतके आहे.
शुष्क अल्पाईन खुरटी वने याचे एकूण क्षेत्रफळ 2922 चौरस किलोमीटर आहे. याचे एकूण वनक्षेत्राचे प्रमाण हे 0.38% इतके आहे.
वनीकरण याचे एकूण क्षेत्रफळ 64,839 इतक्या चौरस किलोमीटर इतके आहे. याचे एकूण वनक्षेत्राशी प्रमाण हे 8.45% इतके आहे.
विविध वनांमधील गवताळ प्रदेश याचे एकूण क्षेत्रफळ 13.329 चौरस किलोमीटर इतके आहे. एकूण वनक्षेत्राशी प्रमाण याचे 1.74% इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सर्वाधिक वनच्छादन क्षेत्र असणारे प्रथम पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश.
मध्य प्रदेश या राज्यात वन आच्छादन असणारे एकूण क्षेत्र हे 77 हजार 493 चौरस किलोमीटर इतके आहे.
अरुणाचल प्रदेश या राज्यात सर्वाधिक वनाच्छादन क्षेत्र असलेले एकूण 66,431 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे.
छत्तीसगड या राज्यात सर्वाधिक वन अच्छादनक्षेत्र असलेले एकूण 55 हजार 717 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र आहे.
ओडिसा राज्यात सर्वाधिक वन आच्छादन क्षेत्र हे 52 हजार 156 चौरस किलोमीटर इतके आहे.
महाराष्ट्र राज्यात 50798 km² इतके सर्वाधिक वनाच्छादन क्षेत्र आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया सर्वात कमी वनाच्छादन क्षेत्र असलेले शेवटचे पाच राज्य व केंद्रशासित प्रदेश.
चंदीगड हे राज्य सर्वाधिक कमी वनाच्छादन असलेले क्षेत्र हे 22.88 चौरस किलोमीटर इतके आहे.
लक्षद्वीप या राज्यात एकूण 27.10 चौरस किलोमीटर इतके कमी वनाच्छादन क्षेत्र आहे.
पदुच्चरी या राज्यात 53.3 चौरस किलोमीटर इतके सर्वात कमी वनाच्छादन असलेले राज्य आहे.
दमन देव दादरा नगर हवेली याचे एकूण 140.79 चौरस किलोमीटर इतके कमी वन आच्छादन क्षेत्र आहे.
दिल्ली हे राज्य सर्वात कमी वनाच्छादन क्षेत्र असलेले 195 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया वनविषयक महत्त्वाचे दिन.
जागतिक वन दिन हा 21 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.
जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा करण्यात येतो.
जागतिक जैवविविधता दिन हा 22 मे रोजी साजरा करण्यात येतो.
वन महोत्सव सप्ताह हा एक ते सात जुलै रोजी साजरा करण्यात.
जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.
जागतिक वन्य जीव सप्ताह एक ते सात ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदा बद्दल संपूर्ण माहिती.
भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद याची स्थापना 1986 मध्ये झाले. त्याची तशी मूळ स्थापना ही पाच जून 1906 रोजी करण्यात आली. या भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. त्याचे इतर कार्यालय नऊ ठिकाणी आहेत. जोधपूर डेहराडून शिमला हैदराबाद कोईमतुर रांची बेंगळुरू जोरहाट व जबलपूर या ठिकाणी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारत वनस्थीती अहवाल. भारत देशातील वनक्षेत्राची पाहणी करण्यासाठीचा अहवाल करण्याच्या उद्दिष्टाने जून 1981 मध्ये फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. देहरादून हे उत्तराखंड या राज्यात आहे. याचे क्षत्रिय कार्यालय हे नागपूर बेंगळुरू कोलकत्ता व शिमला येथे आहे. भारत वनस्पती अहवाल यात फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही संस्था दर दोन वर्षांनी देशातील वन संदर्भातील भारत वणस्थिती चा अहवाल तयार करते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सामाजिक वनी करण्याचे फायदे.
परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी सामाजिक वनीकरणाची खूप मोठी मदत होते.
ओसाड जमिनीवर रस्त्याच्या कडेला मोकळ्या जमिनीवर वृक्ष लागवड केल्यामुळे जमिनीची धूप खूप मोठ्या प्रमाणात थांबते.
या वणीकरणांमुळे जंगलातील प्रमाण तसेच देशातील जंगलांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
वनशेतीमुळे उदरनिर्वाहाचे साधन शेतकरी मित्रांना निर्माण होते प्राप्त होते.
विद्यार्थी मित्रांनो या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करू शकतात.