National commission for women Bharti 2024.
National commission for women Bharti 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग अंतर्गत तेथे जागांसाठी पदे भरण्यात येणार आहेत. या पदांचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात वाचून आपला अर्ज लवकरात लवकर पाठविणे गरजेचे आहे.
जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
जाहिरातीमधील पदांचे नाव – वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, संशोधन अधिकारी, सहाय्यक पीआरओ, सहाय्यक कायदा अधिकारी, खाजगी सचिव, सहाय्यक विभाग अधिकारी, विधी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, जूनियर हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक आणि निम्न विभाग लिपिक.
जाहिरातीत असलेल्या पदांच्या पदसंख्या पुढील प्रमाणे – या जाहिरातीमध्ये एकूण पदे 33 आहेत.
जाहिरातीमधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या पीडीएफ मध्ये तुम्ही वाचू शकतात. पूर्ण पीडीएफ व्यवस्थितरित्या वाचूनच मग अर्ज सादर करावा.
जाहिरातीमधील पदासाठी असणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – जाहिरातीमधील पदासाठी असणारी वयोमर्यादा ही 56 वर्षे इतकी आहे.
पदासाठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती ऑफलाईन पद्धत आहे.
पदासाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे –
या पदासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता – संयुक्त सचिव, राष्ट्रीय महिला आयोग, भूखंड क्रमांक 21, जसोला इन्स्टिट्यूशनल एरिया, नवी दिल्ली पिनकोड – 110025.
या शहरातील मधील पदांसाठी अर्ज करण्याचे शेवटची तारीख ही पुढील प्रमाणे –
या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर 2024 रोजी आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक ब्लॉग नंतर आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती टाकत असतो. ते महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण या माहिती तुम्हाला परीक्षेसाठी मदत होईल. व या टॉपिक मधील काही प्रश्न सुद्धा तुम्ही न डगमगता अचूक निवडू शकतात. त्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला असेल त्या ब्लॉकची लिंक तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. व मित्रांच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर करू शकतात.
चला तर मग आता आपण सुरू करूया व जाणून घेऊया कापूस या पिकाबद्दल माहिती.
विद्यार्थी मित्रांनो कापूस हे एक नगदी पीक आहे. या कापसाचे उत्पादन महाराष्ट्र गुजरात आणि तेलंगणा या राज्यात घेतात.
आता आपण बघूया पिकाबद्दल संपूर्ण माहिती.
विद्यार्थी मित्रांनो साखर तयार करण्यासाठी उसाचे खूप मोठे योगदान आहे. कारण की उसापासून चांगल्या प्रकारचे साखर तयार करू शकतो. शुगर बीट पासून देखील साखर तयार केलेल्या आपण पाहिलेले आहे. ऊस सुद्धा हे नगदी पीक आहे.
भारतात उसाचे क्षेत्र हे 5.10 दशलक्ष हेक्टर इतके आहे. आणि भारतात उसाचे उत्पादन हे 431.8 दशलक्ष टन इतके आहे.
भारतात उसाची उत्पादकता ही 84 टन पर हेक्टर इतके आहे.
ऊस उत्पादनात आघाडीचे राज्य पुढीलप्रमाणे.
ऊस उत्पादनात उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त उसाचे उत्पादन घेणार आहे राज्य आहे. उत्तर प्रदेशात 177.13 दशलक्ष टन इतके उसाचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी पाण्याचा पुरेसा साठा असल्यामुळे येथील शेतकरी उसाचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतात.
उसाचे उत्पादन घेणारे सर्वाधिक राज्यांमध्ये दुसरा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य.
महाराष्ट्र राज्यात एकूण 110.54 दशलक्ष टन इतके उसाचे उत्पादन घेतले जाते.
उसाचे उत्पादन घेणारे सर्वाधिक राज्यांमध्ये तिसरा क्रमांक लागतो कर्नाटक या राज्याचा. कर्नाटक या राज्यात उसाचे उत्पादन एकूण 61.15 दशलक्ष टन इतके घेतले जाते.
ज्या ठिकाणी पाण्याचा साठा उसासाठी योग्य आहे त्या ठिकाणी या उसाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 2021 -22 या वर्षात उसाचे उत्पादन 431.8 दशलक्ष टन इतके झालेले होते.
उसाच्या प्रमुख जाती पुढील प्रमाणे.
मीरा, महालक्ष्मी, कृष्णा, संपदा ,संजीवनी ,कोसी 671 या जाती उसाच्या जाती आहेत.
विद्यार्थी मित्रांनो भारतात ऊस पिकाचे लागवड क्षेत्र हे 5.10 दशलक्ष हेक्टर इतके झालेले आहे.
ज्या ठिकाणी सिंचनाच्या बारामाही सुविधा असतात त्या ठिकाणी या उसाची लागवड वर्षातून तीन वेळा सुद्धा करता येते. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पूर्व हंगामी ऊस डिसेंबर व फेब्रुवारी सुरू तर जुलै ऑगस्टमध्ये आडसाली उसाची लागवड केली जाते.
या पिकासाठी मृदेचे अवस्था ही सोपी असायला हवे. त्यामुळेच उसाचे पीक खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन देऊ शकते. व त्याच्या वाढीसाठी पोषक वातावरण सुद्धा तसे असायला हवे.
ऊस उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि साखर उत्पादनातही भारताचा दुसराच क्रमांक लागतो.
विद्यार्थी मित्रांनो लखनऊ येथे अखिल भारतीय उस संशोधन केंद्र आहे.
उसापासून तयार होणाऱ्या वस्तू पुढीलप्रमाणे.
उसापासून इथेनॉल, अल्कोहोल, बग्यास, काकवी, ऍसिड सेट्रिक, जनावरांचे खाद्य, युरिक अल्कोहोल हे तयार होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया चहा बद्दल संपूर्ण माहिती.
चहा या पिकाचे सर्वाधिक लागवड डोंगराळ प्रदेशात केली जाते.
येथे मिळणारे पोषक वातावरण चहा च्या उत्पादनासाठी खूप चांगले असते. चहाचे झाडे आठ ते दहा मीटर इतक्या उंचीपर्यंत वाढत जाते. झाडांची छाटणी केल्यामुळे ते झाड डेरेदार होते. या चहाच्या झाडाच्या पानांपासून चहा तयार केली जाते. त्या पानांना बारीक करून त्याची चहा पत्ती पावडर बनवतात.
विद्यार्थी मित्रांनो चहा या पिकासाठी उष्ण दमट व सम हवामान असणे महत्त्वाचे आहे. या प्रदेशात उत्कृष्टरित्या चहाचे पीक घेता येते. तापमानाचे तीव्रता ही वीस डिग्री सेल्सिअसते 24 डिग्री सेल्सिअस इतके असल्यास त्या चहाच्या पानांची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. या चहाच्या पिकासाठी पर्जन्यमान हे वर्षभरात 150 cm ते 250 cm इतके असणे आवश्यक आहे. उताराची जमीन असली तर चहा उत्पादनासाठी ती जमीन खूप महत्त्वाचे ठरते. कारण या जमिनीतून पाण्याचा निचरा खूप चांगल्या प्रकारे होतो. व चहा पिकाला बुरशी नाही लागत व चहा पीक जोमाने वाढते व चांगले उत्पादन देते. चहा मृदेसाठी तांबडी लोह व ताम्रयुक्त मृदा खूप उपयुक्त असते म्हणजेच योग्य असते. या मृदा मध्ये सेंद्रिय घटक व नत्र यांच्या प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते.
चाहे पीक आसाम दार्जिलिंग दक्षिण भारतातील निलगिरी टेकड्या या प्रदेशात खूप चांगल्या प्रकारे होते. तिथे चहाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आसाममध्ये सूर्या व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात चहाचे मळे खूप मोठ्या प्रमाणात आहे व ते सपाट जमिनीवर आहेत.
विद्यार्थी मित्रांनो चहा पिकाखालील क्षेत्र हे भारतात सहा लाख हेक्टर इतके आहे.
चहाचे उत्पादन हे 13 दशलक्ष किलो इतके आहे.
आणि चहाचे उत्पादकता हे 2113 इतकी आहे.
ज्या उत्पादन घेणारे सर्वाधिक राज्य हे आसाम पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू हे तीन राज्य आहेत.
चहाचा सर्वाधिक उपभोक्ता देशा भारत देश आहे. चहा या पिकामध्ये टॅनिन हे उत्तरेरक असते.
भारत देशात चहाचे शौकीन बरीच लोकं आहेत. त्यामुळे चहाचा उपभोक्ता असे भारताला म्हटले जाते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया देशातील रासायनिक खताचे उत्पादन आयात व इतर माहिती.
भारतात रासायनिक खते नायट्रोजन याचे उत्पादन 13839 इतके आहे. नायट्रोजन या खताचे आयात हे 5359 इतके आहे. नायट्रोजन खताचे उपभोग 19438 इतके आहे.
फॉस्फेट या रासायनिक खताचे उत्पादन भारतात 4714 इतके आहे. फॉस्फेट या रासायनिक खताचे आयात भारतात 2781 इतकी आहे. भारतात फॉस्फेटचा उपभोग 7829 इतका आहे.
भारतात रासायनिक खते पोटॅश याची आयात 1730 इतकी आहे. भारतात पोटॅश उपभोग 2529 इतके आहे.
भारतात या तीन रासायनिक खतांचे एकूण उत्पादन 18553 इतके आहे.
भारतात या तीन रासायनिक खतांचे आयात 9770 इतकी आहे.
भारतात या तीन रासायनिक खतांचे उपभोग 29 हजार 796 इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया कृषी व अनुषंगिक क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठीच्या दृष्टीने भारतात हरितक्रांती घडलेल्या होत्या त्या घडलेल्या हरित क्रांत्या पुढील प्रमाणे.
नील हरितक्रांती – नील हरित क्रांती ही मस्त उत्पादन वाढवण्यासाठी होते.
हरितक्रांती – हरित क्रांती ही अन्नधान्य पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी घडून आणली होती.
पित क्रांती – पित् क्रांती ही गणित पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणल्या होत्या.
श्वेत क्रांती – ही रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणले होते.
ऑपरेशन फ्लड – ऑपरेशन फ्लड ही हरितक्रांती दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणले होते.
चंदेरी क्रांती – चंदेरी क्रांती ही कोळंबी संवर्धनासाठी घडवून आणली होती.
गुलाबी क्रांती – गुलाबी क्रांती ही झिंगे उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणले होते.
इंद्रधनुषश्य क्रांती – इंद्रधनुष्य क्रांती ही डॉक्टर सामीनाथन यांनी शेती विकास साठी सुचवलेल्या सात सुधारणांना इंद्रधनुष्य क्रांती म्हटले आहे. ही क्रांती यासाठी घडवून आणली होती.
एवर ग्रीन क्रांती – एवर ग्रीन क्रांती ही दुसरी हरित क्रांती घडवून आणून देशाच्या अन्नधान्य उत्पादन दूध पटीने वाढवण्यासाठी हे इवर ग्रीन क्रांती घडवून आणली होती.
सुवर्ण क्रांती – सुवर्णा क्रांती ही फळे सफरचंद व मधुमक्षिका पालन यासाठी घडवून आणली होती.
करडी क्रांती – कराडी क्रांती ही खते उत्पादनासंदर्भात घडवून आणली होती.
लाल क्रांती – लाल क्रांती ही मांस टोमॅटो उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणले होते.
रुपेरी क्रांती – रुपेरी क्रांती ही अंडी उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणले होते.
सुवर्ण तंतु क्रांती – सुवर्ण तंतू क्रांती ही ताग उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणली होती.
गोलक्रांती – गोल क्रांती ही बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी घडवून आणली होती.
तंतू क्रांती – तंतू क्रांती ही कापूस उत्पादनासाठी घडवून आणलेले क्रांती होती.
विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघितले भारतात कोणकोणत्या हरित क्रांत्या घडून गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आमचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या इतर मित्रांना सुद्धा तुम्ही शेअर करू. मित्रमंडळींमध्ये तुम्ही या ब्लॉग चे लिंक सेंड करू शकतात. तसेच तुमच्या टेलिग्राम चैनल वर सुद्धा या ग्रुपची लिंक तुम्ही टाकू शकतात.