नॅशनल फर्टीलायझर अंतर्गत पदभरती 2024. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड भरती. National fertilizer limited Bharti 2024

National fertilizer limited Bharti 2024.

National fertilizer limited Bharti 2024.

विद्यार्थी मित्रांनो नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये भरती सुरू झालेले आहे. त्यामध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाच्या जागा भरण्यात येत आहेत. मात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून टाकावे.

जाहिरातीमधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे

पद क्रमांक – 1

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी.

पदांची संख्या – 13

एकूण जागा 13.

या पदासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे

या पदासाठी शैक्षणिक पात्रता CA/ CMA/ OR MBA (FINANCE) WITH 60% MARKS.

पदासाठीची वेतनश्रेणी पुढील प्रमाणे – पदासाठीची वेतनश्रेणी 35400 रुपये – 112400 रुपये Level 6.

या पदासाठीचे अर्ज भरण्याचे शेवटची तारीख पुढील प्रमाणे – या पदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.

या पदासाठी ची जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा Download PDF

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE

OFFICIAL वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांनी योग्य त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन अर्ज सबमिट करावा.
  2. अर्ज भरताना काळजी घ्यावी की अर्जाची शेवटची तारीख निघून जाऊ नये.
  3. पात्र उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी व ती व्यवस्थितरीत्या वाचूनच अर्ज पाठवावा. त्या अर्जामध्ये काही कमतरता असल्यास त्या अर्जाला अपात्र ठरविण्यात येईल.

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण शिकणार आहोत भारतातील प्रमुख ठिकाणांवरील सरासरी पर्जन्य.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण शिकलो होतो पावसाचे आगमन त्याचे दिनांक व त्या दिनांक वर येणाऱ्या त्या ठिकाणाचा पाऊस. म्हणजेच नैऋत्य मान्सून..

चला तर मग सुरु करूया भारतातील प्रमुख ठिकाणांवरील सरासरी पर्जन्य मी मी मध्ये.

अंदमान आणि निकोबार या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2890 mm इतके होते.

अरुणाचल प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 3486 mm इतकं होते.

आसाम व मेघालय या भारतातील प्रदेशात सरासरी पर्जन्य हे 2599.4 मी मी इतके होते.

बिहार या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1205.4 मीमी इतके होते.

छत्तीसगड या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1375 मिमी इतके होते.

आंध्र किनारपट्टी या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1053 मिमी इतके होते.

कर्नाटक किनारपट्टी या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 3396.6 मीमी इतके होते.

पूर्व मध्य प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 12207 मिमी इतके होते.

पूर्व राजस्थान या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 651.7 मीमी इतके होते.

पूर्व उत्तर प्रदेश या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 989 पॉईंट आठ मीमी इतके होते.

गंगा मैदान पश्चिम बंगाल या भारतातील ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1490 मीमी इतके होते.

गुजरात प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 923 मीमी इतके होते.

हरियाणा चंदीगड या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 535.5 मीमी इतके होते.

हिमाचल प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1267.7 मी मी इतके सरासरी पर्जन्य होते.

जम्मू काश्मीर या भारतातील प्रमुख ठिकाणांवर सरासरी पर्जन्य हे 1140.3 मिमी इतके सरासरी पर्जन्य होते.

झारखंड या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1314.9 मिमी सरासरी पर्जन्य होते.

केरळ या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2930.4 मिमी सरासरी पर्जन्य होते.

कोकण व गोवा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2974.8 एम एम इतके होते.

लक्षदीप या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1605 एमएम इतके होते.

मध्य महाराष्ट्र या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 884 एमएम इतके होते.

मराठवाडा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 797.4 mm इतके पर्जन्य होते.

नागमणी मिझोरम त्रिपुरा या भारतातील प्रमुख ठिकाणांमध्ये सरासरी पर्जन्य हे 2463.4 mm इतके होते.

उत्तर व मध्य कर्नाटक या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 720.7 एमएम इतके होते.

ओरिसा या भारतातील प्रमुख ठिकाणे सरासरी पर्जन्य हे 1459 एमएम इतके होते.

पंजाब या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 596.2 mm इतके आहे.

रॉयल सीमा या भारताचे प्रमुख ठिकाणी सरकारी पर्जन्य हे 766.4 mm इतके होते.

सौराष्ट्र व कच्चे या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य आहे 494.3 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

दक्षिण मध्य कर्नाटक या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1038 mm इतके होते.

उप हिमालय पश्चिम बंगाल या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 2765.5 एमएम इतके होते.

तमिळनाडू या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 946.4 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

तेलंगणा या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 953.9 mm इतके सरासरी पर्जन्य होते.

उत्तराखंड या भारताचे प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 1468.1 एम एम इतके आहे.

विदर्भ या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य आहे 1095 एमएम इतके आहे.

पश्चिम मध्य प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 935.9 एम एम इतके आहे.
पश्चिम राजस्थान या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 288.7 एमएम इतके सरासरी पर्जन्य आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश या भारतातील प्रमुख ठिकाणी सरासरी पर्जन्य हे 835.9 इतके सरासरी पर्जन्य होते.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया चल क्षमतेचे प्रदेश व चल क्षमता व प्रमुख राज्य पुढील प्रमाणे.

अति तीव्र पर्जन्याच्या चल क्षमतेचे प्रदेश त्याच्यावर क्षमता ही 40% पेक्षा अधिक आहे. त्यातील प्रमुख राज्य ही राजस्थान गुजरातचे कच्छ सौराष्ट्र हरियाणा व पंजाब आहेत.

तीव्र पर्जनाच्या चालक क्षमतेचे प्रदेश या चल क्षमतेच्या प्रदेशाचे चल क्षमता ही 30% ते 40% इतके आहे. याचे प्रमुख राज्य हे पंजाब व हरीणाच्या मध्यभाग तसे राजस्थानचा पूर्व भाग तसेच दक्षिण गुजरात तसेच मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग तसेच उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग तसेच महाराष्ट्राचा मध्य भाग.

मध्यम पर्जन्याच्या चल क्षमतेचे प्रदेश पुढीलप्रमाणे द्विकल्पीय पठाराचा बराचसा भाग उत्तर प्रदेश बिहार झारखंड मध्य प्रदेशात काही भाग. यातील जनक क्षमता ही 20% ते 30 टक्के इतकी आहे.

कमी पर्जन्याच्या प्रदेश या चलक क्षमतेच्या प्रदेशात चालक क्षमता ही 15% ते 20% इतकी आहे. या चालक क्षमतेतील प्रमुख राज्य पुढीलप्रमाणे. या चालक क्षमतेतील राज्य पश्चिम किनारपट्टी सिक्कीम अरुणाचल प्रदेश आसाम व पश्चिम बंगालमधील हिमालय पट्टा हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गहू पिकाबद्दल माहिती. विद्यार्थी मित्रांनो गव्हाचे क्षेत्र भारतात 30.5 दशलक्ष हेक्टर इतके आहे. गव्हाच्या उत्पादन हे भारतात 106.8 दक्ष लक्ष टन इतके आहे. याची उत्पादक कथा 3507 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे. गहू उत्पादनात आघाडीचे राज्य पुढीलप्रमाणे.

उत्पादन घेणारी राज्य हे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि पंजाब.

गहू या पिकाचे प्रमुख जाती पुढीलप्रमाणे – यूएसए 347, फुले समाधान, पीडब्ल्यू 660, 777, 725 , पीडीकेवी सरदार , पूसा मालवीय, जी W 451…

गहू या पिकाचे भारत देशात एकूण उत्पादन है 106.8 दशलक्ष टन इतके आहे.

गहू पिकाचे क्षेत्र भारतात हे 30.5 दशलक्ष हेक्टर इतके आहे.

गहू पिका बाबत महत्त्वाचे पाच पॉईंट पुढील प्रमाणे.
गहू गेरवा संशोधन केंद्र हे शिमला येथे आहे.
गहू मध्ये ग्लुटेन हे प्रथिने आढळते.
गावामध्ये साखरेचे प्रमाण हे 2.5% आहे.
गहू पिकाच्या देशी दाते पदरात व भात करिष्मा आहे.
भारतामध्ये गहू पिकाच्या झालेल्या हरितक्रांतीमध्ये लर्मा आरोग्य व सोनारा 64 या जातींनी घडविले आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ज्वारी या पिकाबद्दल संपूर्ण माहिती. ज्वारी हे पीक खरे परत बी या दोन्ही हंगामात घेतात
हे पीक दुष्काळ प्रतिबंधक पीक आहे. या ज्वारी पिकाचे क्षेत्र हे भारतात 4.20 दशलक्ष हेक्टर इतके आहे. तसेच भारतात या गहू पिकाचे उत्पादन 3.80 दशलक्ष टन इतके आहे.
भारत गहू उत्पादकता 1110 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे.

गहू पिकात उत्पादन आघाडीचे राज्य पुढीलप्रमाणे – महाराष्ट्र कर्नाटक आणि राजस्थान गहू उत्पादनात आघाडीचे राज्य आहेत.

भारतात 2021 व 22 यावर्षी ज्वारीचे उत्पादन सर्वाधिक असणारे राज्य महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान हे तीन राज्य आहेत.
या तीन राज्यांमध्ये झालेले उत्पादन पुढीलप्रमाणे.

महाराष्ट्र राज्यात 1.76 दशलक्ष टन इतके ज्वारीचे उत्पादन झालेले आहे.
कर्नाटक या राज्यात 0.88 दशलक्ष टन इतके ज्वारीचे उत्पादन झालेले आहेत.
राजस्थान या राज्यात 0.59 दशलक्ष टन इतके ज्वारीचे उत्पादन झालेले आहे.

ज्वारी या पिकाच्या प्रमुख जाती पुढील प्रमाणे – उसाचारी राजस्थान चारी 1 , हरासोना 855, एस एल व्ही 669, सफेद मोती या ज्वारीच्या भारतातील प्रमुख जाती आहेत.

भारतात ज्वारीचे पिकाचे 4.2 दशलक्ष हेक्टर इतके क्षेत्र आहे.

विद्यार्थी मित्रांनो ज्वारी या पिकापासून एकूण राज्य निर्मिती करतात.
तसेच महाराष्ट्रातील हरितक्रांती संकरित ज्वारी या पिकात झालेली आहे. हैदराबाद येथे राष्ट्रीय ज्वारी संशोधन संचालनालय आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घ्या मग काय या पिकाबद्दल संपूर्ण माहिती.

मका हे पीक अमेरिकेचे पीक आहे. भारतात मक्याचा उपयोग चारा पिकांचा राजा म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये मक्याचे क्षेत्र हे दहा दशलक्ष हेक्टर इतके आहे.

भारतात मका पिकाची उत्पादन हे 33.60 दशलक्ष टन इतके उत्पादन क्षेत्र आहे.

भारतात मका उत्पादकता आहे 3349 किलोग्रॅम पर हेक्टर इतके आहे.

भारतात मका उत्पादन घेणारे राज्य पुढीलप्रमाणे.
भारतात मका उत्पादन घेणारी राज्य ही कर्नाटक मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य आहे.

भारतामध्ये चाऱ्या करिता वापरण्यात येणारे मका जात पुढीलप्रमाणे.
आफ्रिकन टोल, डेक्कन डबल हायब्रीड, आणि गंगा सफेद पाच या आहेत.

मका या पिकासाठी आवश्यक हवामान पुढीलप्रमाणे.

मका या पिकासाठी हवामान समशीतोष्ण व उष्णकटिबंधीय हवामान आहे.

मका या पिकासाठी आवश्यक तापमान पुढील प्रमाणे –
बकऱ्या पिकाकरिता 12 डिग्री सेल्सिअस ते 20 डिग्री सेल्सिअस इतके तापमान आवश्यक आहे.

विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकतात. तसेच या ब्लॉग मधील आवश्यक माहिती तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे या ब्लॉग ची लिंक तुम्ही तुमच्या व्हाट्सअप फेसबुक आणि टेलिग्राम चैनल वर शेअर करू शकतात.