NORTHWESTERN RAILWAY REQUIREMENT 2024.
NORTHWESTERN RAILWAY REQUIREMENT 2024.
विद्यार्थी मित्रांनो तर पश्चिम रेल्वे आहेत 1791 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहेत. उत्तर पश्चिम रेल्वे भरतीसाठी वर्ष 2025 साठी अप्रेंटीसशीप अधिनियम 1961 अंतर्गत 1791 जागांसाठी म्हणजेच अप्रेंटिसशिप साठी पद भरती आहे.
जाहिरात क्रमांक 05/2024 (NWR/ AA)
संपूर्ण जागा 1791 जागा.
या जाहिरातीतील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे –
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1791 |
संपूर्ण जागा | 1791 |
१) 50% गुणांसह दहावी पास असणे आवश्यक आहे. २) आयटीआय ITI ( इलेक्ट्रिशियन, कारपेंटर/ पेंटर/ mason /पाईप फिटर/ फिटर/ डिझेल मेकॅनिक/ वेल्डर/ M.I.T.M / टेक्निशियन / मेकॅनिस्ट) |
10 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे. (Sc/ st – पाच वर्षे सूट, obc – ३ वर्ष सूट ) |
या जाहिराती मधील पदासाठी नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – उत्तर पश्चिम रेल्वे विभाग.
या पदासाठीचे अर्ज फि पुढील प्रमाणे – general/ obc – शंभर रुपये, ( sc/ st/ pwd / महिला – कोणतेही फी नाही.)
या पदासाठीचे महत्त्वाचे तारखा पुढीलप्रमाणे –
- जाहिराती मधील पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – 10 डिसेंबर 2024 ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- या पदासाठी जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – DOWNLOAD PDF
- ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
प्रत्येक ब्लॉग नंतर तुमच्यासाठी आम्ही एक नवीन टॉपिक घेऊन येतो. त्या टॉपिक मुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हा टॉपिक परीक्षेसाठीचा महत्त्वाचा टॉपिक आम्ही तुम्हाला शिकवत असतो. त्यात असलेल्या नोट्स या तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.
चला तर मग सुरु करूया 2019 पासून आलेले चक्रीवादळे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया चक्र वादळाचे नाव त्यांचा येण्याचा महिना व वर्ष व तसेच निर्मिती ठिकाण व त्यांचे नामकरण करणारा देश.
वायु हे चक्रीवादळ 2019 च्या जून महिन्यात आलेले होते. या वायु चक्र वादळाची निर्मिती अरबी समुद्रामध्ये झाली होती. त्याचे वायू हे नामकरण भारत या देशाने केले होते.
हिक्का हे चक्रीवादळ 2019 च्या सप्टेंबर महिन्यात आले होते. हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्मित झाले होते. याचे नामकरण मालदेव या देशात ने केल्या होते.
क्यार हे चक्रीवादळ 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात आले होते. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्मित झालेले होते. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश म्यानमार हा होता.
महा हे चक्रीवादळ 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात निर्मित झाले होते. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्मित झालेले होते. या चक्रीवादळाचे नाव ओमान या देशाने ठेवले होते.
पवन हे चक्रीवादळ 2019 च्या डिसेंबर महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण हे अरबी समुद्र होते. याचे नामकरण करणारा देश श्रीलंका हा होता.
फोनी हे चक्रीवादळ 2019 च्या एप्रिल महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण बांगलादेश या देशाने केले होते.
बुलबुल या चक्रीवादळाचे आगमन 2019 च्या नोव्हेंबर महिन्यात झाले होते. याची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण हे पाकिस्तान देशाने केले होते.
निसर्ग हे चक्रीवादळ 2020 च्या जून महिन्यात आले होते. या चक्रीवादळाची निर्मिती अरबी समुद्रामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण बांगलादेश या देशाने केले होते.
गती या चक्रीवादळाचे नाव भारत या देशाने त्याचे नामकरण केले होते. या चक्रीवादळाची निर्मिती 2020 नोव्हेंबर यावर्षी झाली होती. याचे निर्मितीचे ठिकाण अरबी समुद्र हे होते.
अंफान हे चक्रीवादळ 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात आले होते. या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण थायलंड या देशाने केले होते.
निवार हे चक्रीवादळ नोव्हेंबर 2020 या वर्षी आले होते. याची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण इराण या देशाने केले होते.
बुरेवी हे चक्रीवादळ 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात वर्षात निर्मित झाले होते. याच्या निर्मितीचे ठिकाण हे बंगालचा उपसागर होते. या चक्रीवादळाचे नामकरण मालदीव या देशाने केले होते.
तौक्ते 2021 च्या मे महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण अरबी समुद्र हे होते. या चक्रीवादळाचे नामकरण म्यानमार या देशाने केले होते.
यास हे चक्रीवादळ 2021 या वर्षी मे महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण हे बंगालचे उपसागर होते. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश ओमान हा होता.
गुलाब हे चक्रीवादळ 2021 व्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण हे बंगालचा उपसागर होते. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश पाकिस्तान हा देश होता.
शाहीन हे चक्रीवादळ 2021 च्या सप्टेंबर महिन्यात आले होते. या शाहीन चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण अरबी समुद्र होता. या शाहीन चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश कतार हा होता.
जवार हे चक्रीवादळ 2020 च्या डिसेंबर महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण बंगालचा उपसागर होता. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश सौदी अरेबिया हा होता.
करीम चक्रीवादळ 2022 व्या वर्षी मे महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश सेशलस हा होता.
सी त्रांग हे चक्रीवादळ ऑक्टोबर महिन्यात आले होते. ते 2022 च्या ऑक्टोबर महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण हे बंगालचा उपसागर होते. या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश थायलंड हा देश होता.
मॅनडोस हे चक्रीवादळ 2022 च्या डिसेंबर महिन्यात निर्मित झाले होते. या चक्रीवादळाचे निर्मिती ठिकाण बंगालचा उपसागर होता. या चक्रीवादलाचे नामकरण करणारा देश यु.ये. ई हा देश होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितला चक्रीवादळांचा टॉपिक आणि त्या टॉपिक मध्ये आपण बघितले चक्रीवादळाचे नाव त्यात त्यांचा महिना वर्ष व तसेच ते कुठे निर्मित झालेले होते त्याचे ठिकाण तसेच त्या चक्रीवादळाचे नामकरण करणारा देश. आता आपण बघूया नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमन कसे होत जाते आणि ते कोणत्या तारखेला होते व कोणत्या ठिकाणी होते ते आता आपण बघूया.
एक जून या तारखेला नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन हे तिरुवनंतपुरम, चेन्नई, आगरतळा येथे होते.
5 जून या तारखेला नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन हे नेल्लोर मंगळूर कोलकाता या ठिकाणी होते.
सात जून या रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन हे गोवा सिंधुदुर्ग हैदराबाद मच्छलीपट्टणम येथे होते.
10 जून या रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन मुंबई भुवनेश्वर पटना या ठिकाणी होते.
15 जून या रोजी नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमन अहमदाबाद भोपाळ आणि अलाहाबाद या शहरी होते.
एक जुलै या रोजी नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन कच्छ जयपुर चंदीगड या शहरात होते.
१५ जुलै या रोजी नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमन जय सलमेर बिकानेर आणि गंगानगर या शहरात होते.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं की नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन कोणत्या रोजी कोणत्या ठिकाणी होते.
आता आपण बघूया 2022 चे पर्जन्य नैऋत्य मान्सून पर्जन्य.
विद्यार्थी मित्रांनो भारतात सरासरी वार्षिक होणारा पाऊस 870 मी मी इतका आहे.
तसेच 925 मिमी इतका पाऊस 2022 या वर्षी झालेला होता.
तसेच 160% पाऊस 2022 यावर्षी झालेला होता.
तसेच 2022 या वर्षी केरळमध्ये 29 मे या तारखे रोजी पावसाचे आगमन दोन जुलै रोजी झाले होते. आणि या पावसाने संपूर्ण भारत दोन जुलै रोजी व्यापलेला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसाची वितरण. या पावसाचे वितरण पुढीलप्रमाणे.
जून महिन्यात 152.3 मिमी इतका पाऊस झालेला होता. 92 टक्के इतका होता.
जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण ३२७.७ मिनिट इतके होते. त्याचे सरासरी च्या 117% प्रमाण वितरण होते.
ऑगस्ट महिन्यात 263 मिनी पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरीच्या 104% इतका होता.
सप्टेंबर महिन्यात 181.3 मी मी इतका पाऊस सरासरीच्या 108% इतका पडला होता.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जोरदार पर्जन्यवृष्टी कशी होते. जेव्हा 24 तासांच्या कालावधीत पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एखाद्या प्रदेशात 64.5 ते 115.5 मिमी इतके होते तेव्हा त्या पावसाला जोरदार पर्जन्यवृष्टी असे म्हणतात.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अति जोरदार पर्जन्यवृष्टी म्हणजे नेमके काय.
हॅपी जोरदार पर्जन्यवृष्टीही जेव्हा 24 तासांच्या कालावधीत एखाद्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे 115.5 मी मी इतके असते व ते 204 मीमी इतके असते त्यावेळेस अति जोरदार पर्जन्यवृष्टी होते व त्यालाच जोरदार पंज्यानं गोष्टी असे म्हणतात.
अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी म्हणजे नेमके काय त्यात आपण पुढे बघूया. जेव्हा 24 तासांच्या कालावधीमध्ये एखाद्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण हे 204.5 मिमी पेक्षा अधिक असते तेव्हा त्या ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी होते या पर्जन्यवृष्टीला आदेश जोरदार पर्जन्यवृष्टी असे म्हणतात.
ढगफुटी बद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया.
विद्यार्थी मित्रांनो ढगफुटीही जेव्हा पडणारा पावसाचे प्रमाण हे एखाद्या प्रदेशात प्रचंड वादळी वाऱ्यांसह होते व त्या पाऊस साचे प्रमाण हे 100 mmy प्रति तासाहून अधिक असते तेव्हा ढगफुटी झाली असे आपल्याला दिसून येते. या जोरदार पडणारा ढगफुटीलाच ढगफुटी असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले आहे की ढगफुटी ही 2022 यावर्षी दहा दिवस झालेले होती.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितले आहे 2022 चे पर्जन्य नैऋत्य मान्सून पर्जन्य. जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसाचे वितरण व तसेच जोरदार पर्जन्यवृष्टी अति जोरदार पर्जन्यवृष्टी अतिशय जोरदार पर्जन्यवृष्टी व ढगफुटी याबद्दल आपण माहिती जाणून घेतली.
विद्यार्थी मित्रा नो आजचा आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर हा ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही पाठवू शकतात. व तो त्यांना चांगला वाटला असेल तर या ब्लॉगची लिंक तुमच्या इतर ग्रुप मध्ये तुम्ही सुद्धा शेअर करू शकतात. धन्यवाद