पर्यावरण हवामान बदल विभागात भरती 2024. Government of Goa department of environment and climate change requirement 2024.

Government of Goa department of environment and climate change requirement 2024.

Government of Goa department of environment and climate change requirement 2024.

विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण हवामान बदल विभागात पदवीधर उमेदवारांना उत्तम संधी निघालेले आहे. तेथे चेअरमन पदाची भरती निघालेली आहे. पात्र असल्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावे.

जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पदाचे नाव – चेअरमन

या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – मास्टर डिग्री इन सायन्स रीलेटिंग टू ENVINRONMENT किंवा बॅचलर डिग्री इन इंजीनियरिंग रिलेटेड टू ENVINRONMENT फ्रॉम अ युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट.

या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण गोवा महाराष्ट्र.

या पदासाठी अर्ज पाठवण्याची पद्धत पुढील प्रमाणे – या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठविणे.

या पदाचा अर्ज करण्याच्या शेवटची तारीख 14 NOVEMBER 2024 रोजी आहे.

या पदासाठीचा अर्ज पाठवण्याचा पत्ता पुढील प्रमाणे – संचालक, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग गोवा सरकार चौथा मजला डेम्पो टावर, पट्टो, पणजी गोवा. पिनकोड 403001.

या पदासाठीचे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ (PDF) स्वरूपातील जाहिरात डाऊनलोड करून घ्यावी.

DOWNLOAD PDF

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक कराCLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WhatsApp group link

Telegram group link

पदासाठीची महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे.

  1. या पदासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचे अर्ज स्वीकारले जातील.
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 NOVEMBER 2024 रोजी आहे.
  3. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाईटवर जाऊन माहिती सविस्तर वाचून घ्यावी.
  4. उमेदवारांनी पाठवलेला अर्ज अपूर्ण असल्यास तो अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्ज पाठवताना पत्ता व्यवस्थित रित्या पाहून घ्यावा. मगच अर्ज त्या ऍड्रेस वर पाठवा.
  6. पीडीएफ स्वरूपात जाहिरातीचे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज पाठवावा.

विद्यार्थी मित्रांनो भूगोल या विषयाबद्दल तुम्हाला शिकवण्यासाठी व आम्ही काढलेल्या नोट्स त्या तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही ब्लॉग नंतर हे सर्व माहिती देत असतो. तुम्हाला ती माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या ब्लॉगची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करू शकतात.

आजचा पॉईंट सुरू करूया नर्मदा नदी खोरे.

विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी म्हणून नर्मदा नदी ओळखली जाते. ही नदी दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीला रेवा नदीत म्हणून सुद्धा ओळखले जाते. या नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या सीमेवर मायकल टेकड्यांमध्ये अमरकंटक येथे झालेला आहे.
नर्मदा नदीची लांबी 1057 मीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो नर्मदा नदी ही महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यातून प्रवास करते.
नर्मदा नदीचे खोरे हे एकूण 98,796 चौरस किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो देशाच्या एकूण क्षेत्रांवर पैकी तीन टक्के क्षेत्रफळ हे या नदीन खोऱ्याने व्यापलेले आपण पाहू शकतो. नर्मदा नदी खोऱ्याची जास्तीत जास्त लांबी ही पूर्व पश्चिम लांबी 953 किलोमीटर इतकी आहे. आणि त्या नदीची रुंदी उत्तर दक्षिण हे 234 किलोमीटर इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात तापी नदी बद्दल माहिती
तापी नदी ही सूर्यकन्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. तापी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे. या तापी नदीचा उगम सातपुडा पर्वत रांगेत महादेव डोंगर मुलताई जिल्हा बैतुल येथे झालेला आहे.
या तापी नदीची एकूण संपूर्ण लांबी ही 724 km इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया राज्यनिहाय तापी नदीची लांबी. चला तर मग बघूया तापी नदीची लांबी.
मध्यप्रदेश राज्यातून तापी नदी 282 किलोमीटर इतकी प्रवास करते.
महाराष्ट्र राज्यातून तापी नदी ही 208 किलोमीटर इतकी प्रवास करते.
गुजरात राज्यातून तापी नदी ही 214 किलोमीटर इतकी प्रवास करते.
तसेच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर तापी नदीचा प्रवासा वीस किलोमीटर इतका आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया तापी नदीचे राज्यनिहाय क्षेत्रफळ.
महाराष्ट्र राज्यातून तापी नदी ही 208 चौरस किलोमीटर इतकी वाहते. महाराष्ट्र राज्यातील तापी नदीचे क्षेत्रफळ हे 51,504 चौरस किलोमीटर इतके आहे. या तापी नदीची महाराष्ट्र राज्यात 79.1 इतकी टक्केवारी आहे.
मध्य प्रदेश राज्यातून तापी नदी ही 282 किलोमीटर इतकी प्रवास करते. मध्यप्रदेश राज्यातील तापी नदीचे क्षेत्रफळ हे 9804 चौरस किलोमीटर इतके आहे. या मध्य प्रदेश राज्यातील तापी नदीचे टक्केवारी 15.0% इतके आहे.
गुजरात राज्यातून तापी नदीचा प्रवास हा 214 किलोमीटर इतका आहे. तापी नदीची गुजरात राज्यातील क्षेत्रफळ हे 3837 चौरस किलोमीटर इतके आहे. या नदीची क्षेत्रफळ टक्केवारी 5.9 टक्के इतकी आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तापी नदीच्या उपनद्या.
तापी नदीच्या उपनद्या मधील सर्वात महत्त्वाचे उपनदी पूर्णा नदी.
पुना नदी ही तापी नदीच्या डाव्या बाजूने येऊन मिळते. पूर्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.
यामुळेच तापी नदी खोऱ्याला तापी पूर्णा नदी खोरे सुद्धा म्हणतात.
यात पूर्णा नदीचा उगम हा अमरावती येथे झालेला आहे. या पूर्णा नदीची लांबी 334 किलोमीटर इतकी आहे.
या पूर्णा नदीचे क्षेत्रफळ हे 18929 चौरस किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तापी नदीची उपनदी गिरणा नदी.
गिरणा नदी ही तापी नदीची उपनदी आहे तिचा उगम केम शिखरानजीक नाशिक जिल्ह्यात झालेला आहे.
गिरणा नदीची लांबी ही तीनशे किलोमीटर इतकी आहे. नाशिक व जळगाव या जिल्ह्यातून गिरणा नदी वाहत जाते.
गिरणा नदी खोऱ्याचे एकूण क्षेत्रफळ हे 10 हजार 61 चौरस किलोमीटर इतके आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया तापी नदीवरील शहरे आणि ते शहर कोणत्या राज्यातील आहे ते.
तापी नदीवरील शहरे हे भुसावळ आहे. भुसावळ शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
तापी नदीवरील दुसरे शहर बुरहानपुर शहर आहे. हे बुरहानपुर शहर मध्य प्रदेश राज्यातील आहे.
तापी नदीवरील तिसरे शहर सुरत शहर आहे. हे सुरत शहर गुजरात राज्यातील आहे.
पांढरा नदीवरील शहर धुळे शहर आहे. हे धुळे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
मौसम नदीवरील शहर मालेगाव हे आहे. मालेगाव शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
गिरणा नदीवरील शहर जळगाव आहे. हे जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
अंजनी नदीवरील शहर एरंडोल आहे. एरंडोल हे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
गोमाई नदीवरील शहर शहादा आहे. शहादा हे शहर महाराष्ट्र राज्यातील आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया भारतातील ऋतू.
भारत हा उष्णकटिबंधीय मौसमी हवामानाचा प्रदेश आहे. या प्रदेशात खूप मोठे भिन्नता आपल्याला बघायला मिळते. दक्षिण भारतातील हवामान हे उत्तर भारत त्यातील हवानापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात भिन्न दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो मान्सून वारे हे भारतातील हवामानाचे वैशिष्ट्य आहे. यास मान्सून वाऱ्यांमुळे भारतात भारताचे हवामान मौसमी म्हणून त्यांना संबोधले जाते.
विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या ऋतूनुसार जमीन व पाणी यांच्यात कमी जास्त तापमानामुळे मान्सून वाऱ्यांचे निर्मिती होताना आपल्याला दिसून आलेले आहे. या ऋतू बदलांमुळे मानसून वारे हे त्यांच्या वाहण्याची दिशा बदलतात व ते बदलल्यानंतर परस्परांच्या विरुद्ध दिशेने वाहू लागतात.
विद्यार्थी मित्रांनो भारतात महत्त्वाचे तीन ऋतू आपल्याला माहिती आहेत. ते तीन ऋतू पुढील प्रमाणे.
उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा ऋतू.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया उन्हाळा या ऋतू बद्दल सविस्तर माहिती.
उन्हाळा हा ऋतू भारतात सुरू होतो मार्च ते मे च्या दरम्यान.
जेव्हा सूर्याचे उत्तर दिशेकडे भासमान भ्रमण होत असते त्यावेळेस उत्तरायण असते. उत्तरांयान कालावधी 22 डिसेंबर ते 21 जून या दरम्यान असतो. 21 मार्चनंतर जेव्हा कर्कवृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात तेव्हा भारतातील तापमानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते.
मार्च महिन्यापासून भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे तापमान वाढत जाते.
आता आपण बघूया भागानुसार व महिन्यानुसार वाढणारे तापमान.
मार्च महिन्यात दक्षिण भारतीय पठारी प्रदेशात तापमान वाढत जाते.
एप्रिल महिन्यात मध्य भारतात तापमानात वाढ होते.
मे महिन्यात राजस्थान व पश्चिम भारतात तापमानात कडाक्याची वाढ होते.
जून महिन्यात पंजाब हरियाणा सर्वाधिक तापमानाची वाढ झालेली नोंदविण्यात आलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हवामान 2022 बद्दल.
बंगालच्या उपसागरात असनी व करीम ही जोडी तर सी त्रांग व म्यानडोस हे चक्रीवादळ तयार झालेले होते.
2022 मध्ये उत्तर हिंदी महासागरात चार चक्रीवादळ तयारी झालेली होती.
भारताच्या सहा विभागात कमी पाऊस झाला तर 18 विभागात सामान्य पाऊस झालेला होता.
भारतात दरवर्षी होणारा सरासरी पाऊस 870 मि मी झाला.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया हिवाळा या ऋतू बद्दल माहिती.
हिवाळा हा ऋतू नंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान असतो.
जेव्हा सूर्या दक्षिण दिशेकडे बापमान ब्राह्मण होतात. तेव्हा दक्षिणायन असते. हे दक्षिणायन 21 जून ते 22 डिसेंबर दरम्यान असते. 23 सप्टेंबर नंतर मकरवृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडू लागतात व उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे तिरपी पडू लागतात त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात भारतातील तापमानात खूप मोठ्या प्रमाणात घट झालेले दिसून येते.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया थंडीच्या लाटे बद्दल माहिती.
जेव्हा एखाद्या प्रदेशात त्याच्या तापमानाच्या मूल्यापेक्षा 5 डिग्री ते 7 डिग्री सेल्सिअसणे घट होत जाते. त्यावेळेस थंडीची लाट येते व त्या लाटला थंडीची लाट असे म्हणतात. थंडीची लाट तेव्हा तीव्र होते जेव्हा तापमानात झालेले घाट 6.4 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक असते.
ज्याचे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया सर्वात कमी असलेल्या डिसेंबर महिने. सन 2000 मधील महिने.
2008 ला 21.46 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते.
2009 ला 21 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते.
2015 ला 21.13 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते.
2016 ला 21.40 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते.
2022 ला 21.49 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते.
हे डिसेंबर महिन्यातील तापमान होते.
विद्यार्थी मित्रांनो हिवाळ्यात बंगालच्या उपसागरात फार मोठ्या प्रमाणात आणि तीव्र तसेच विध्वंसक उष्णकटिबंधीय वादळे निर्माण होतात. हे वादळे खूप डेंजर असतात. या वादळाची दिशा पश्चिम किंवा वायव्य असते. काही वेळानंतर हे वादळे आपले दिशा बदलवून ईशान्य कडे वाहू लागतात. तसेच अरबी समुद्रात देखील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात अशी वादळे निर्माण होतात. काही वादळे किनाऱ्यापासून दूर वायव्यकडे तयार होतात. काही वादळे दिशा बदलताना दिसून येतात ते ईशान्यकडे सरकत जातात. या ईशान्यकडे सरकत जाणाऱ्या वादळांमुळेच महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीत खूप मोठा धोका संभवत असतो.
विद्यार्थी मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर हा ब्लॉग तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही या ग्रुपची लिंक पाठवू शकता. आमचे प्रोत्साहन वाढल्यास आम्ही यापेक्षाही छान छान टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुमच्या मदतीशिवाय हे होणे अशक्य आहे. 
धन्यवाद…