Bank of Baroda recruitment 2024.
Bank of Baroda recruitment 2024.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बँक ऑफ बडोदा चा इतिहास.
बँक ऑफ बडोदा चे संस्थापक हे महाराजा सयाजीराव गायकवाड होते. या बँक ऑफ बडोदा ची स्थापना 20 जुलै 1908 ला झाली. ही स्थापना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केले. याची स्थापना हे गुजरात मधील बडोदा येथे केली. या बँकेचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 ला झाले.
या बँकेची प्रथम शाखा ही मांडवी, बडोदा येथे ओपन झाली.
आणि मुंबईमध्ये बँक ऑफ बडोदा ची पहिली शाखा 1918 ला झाली.
तसेच कोलकत्ता ला त्याची पहिली शाखा 1937 मध्ये झाली.
भारताची राजधानी दिल्ली येथे पहिली शाखा 1949 साली ओपन झाली.
बँक ऑफ बडोदा ची पहिली विदेशी शाखा ही मोंबासा , केन्या येथे 1953 ला ओपन झाली.
1957 ला लंडन युनायटेड किंगडम मध्ये स्थापना.
विद्यार्थी मित्रांनो 1964 साली मोबाईल शाखांची स्थापना करणारी बँक ऑफ बडोदा ही पहिली भारतीय बँक ठरली.
बँक ऑफ बडोदा च्या कृषी वित्त विभागाची स्थापना 1968 ला झाली.
1969 ला बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल. द बँक ऑफ बडोदा लिमीटेड हे बनले बँक ऑफ बडोदा.
बँक ऑफ बडोदा चे प्रथम श्रेणी ग्रामीण बँक 1976 मध्ये उत्तर प्रदेशच्या रायबरेली मध्ये ओपन करण्यात आले.
पदासाठीची जाहिरात क्रमांक – BOB/ HRM / REC / ADVT / 2024/ 06
संपूर्ण जागा 592
जाहिरातीतील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | कॉन्ट्रॅक्ट पोस्ट त्यात मॅनेजर आणि इतर पदे | 592 |
संपूर्ण जागा | 592 |
या पदासाठीची वयाची अट पुढील प्रमाणे –
- एक ऑक्टोबर 2024 रोजी 28/ 30/ 34 /35 /38/ 40/ 42 /45/ 50 वर्षांपर्यंत.
- (SC/ST – पाच वर्षे सूट , OBC – 3 वर्षांची सूट )
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे– संपूर्ण भारत ( भारतात कुठे ही)
या पदासाठीची फी पुढील प्रमाणे – General/ OBC/ EWS – 600 रुपये. ( Sc / st / PWD/ महिला – शंभर रुपये )
या पदासाठीचे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.
१) CA/ CMA / CS/ CFA / कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक. / बी. टेक / बॅचलर ऑफ इंजीनियरिंग / M.tech / मास्टर ऑफ इंजीनियरिंग / MCA. |
२) कामाचा अनुभव. |
या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 रोजी.
परीक्षा तारीख – परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे.
- या पदासाठीची जाहिरात PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – Download PDF
- या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा – Click here
- ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – Click here
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link | Telegram group link |
विद्यार्थी मित्रांनो नवनवीन टॉपिक आमच्या ब्लॉगवर आम्ही टाकत असतो. ते टॉपिक आम्ही स्वतः तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. चला तर मग सुरु करूया आता महाराष्ट्रातील कृषी संशोधन प्रकल्प आणि केंद्र याबद्दल माहिती.
विद्यार्थी मित्रांनो आपण विभागानुसार आणि त्यातील जिल्ह्यानुसार कृषी संशोधन केंद्र बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया.
१) उपपर्वतीय विभाग – जिल्हा इगतपुरी, इगतपुरी हे नाशिक मध्ये येते. येथे भात फलोद्यान वनशेती कृषी संशोधन केंद्र आहे.
२) पश्चिम घाट विभाग – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडा पार्क येथे जैविक किड नियंत्रक कृषी संशोधन केंद्र आहे.
३) पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग – विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यातील गणेश खिंड येथे फळ संशोधन हे कृषी संशोधन प्रकल्प आहे.
४) अवर्षण क्षेत्र – विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात कोरडवाहू शेती कृषी संशोधन केंद्र आहे.
५) पूर्व विदर्भ विभाग – विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्र आहे.
६) खार जमीन – विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे कृषी संशोधन केंद्र आहे.
७) मध्य विदर्भ विभाग – विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्र आहे.
आपण आता महाराष्ट्र आणि विभागीय कृषी संशोधन केंद्र बघितले. आता आपण बघूया भात संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे.
चला तर मग सुरु करूया भात संशोधन केंद्र.
- रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे भात संशोधन केंद्र आहे.
- पुणे जिल्हातील लोणावळा येथे भात संशोधन केंद्र आहे.
- पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे भात संशोधन केंद्र आहे.
- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे भात संशोधन केंद्र आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे भात संशोधन केंद्र आहे.
- कोल्हापूर जिल्ह्यातील शेंडा पार्क येथे भात संशोधन केंद्र आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथे भात संशोधन केंद्र आहे. ( संशोधन केंद्र हे राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे)
- भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राष्ट्रीय कृषी भात संशोधन केंद्र आहे.
- परभणी जिल्ह्यातील पेरसाळ येथे भात संशोधन केंद्र आहे.
- नागपूर येथे तरसा येथे राष्ट्रीय कृषी भात संशोधन केंद्र आहे.
- उस्मानाबाद तुळजापूर येथे भात संशोधन केंद्र आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांची स्थापित क्षमता.
आपण विभागानुसार पूर्ण झालेले प्रकल्प आणि त्यांची स्थापित क्षमता म्हणजेच मेगावॉट याची माहिती जाणून घेणार आहोत.
पुणे विभाग – विद्यार्थी मित्रांनो पुणे विभागात एकूण सोळा जलविद्युत पूर्ण झालेले प्रकल्प आहेत. त्यात
- राधानगरी प्रकल्प हा 4.80 मेगा व्हॅट स्थापित क्षमता प्रकल्प आहे.
- कोयना धरण विद्युत हे 40 मेगा वॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
- कोयना स्तर हे सहा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
- भाटघर येथे 16 मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
- वीर हे 16 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
पवना हे दहा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
येवतेश्वर हे झिरो पॉईंट झिरो आठ मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
खडकवासला हे 16 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
कनेर हे चार मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
धोम हे दोन मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
उजनी हे बारा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
माणिक डोह हे सहा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
डिंभे पाच मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
वारणा हे 16 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
दूधगंगा हे 24 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
कोयना स्तर हे 1000 mw स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
विद्यार्थी मित्रांनो पुणे विभागात एकूण 1764.88 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प स्थापित आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुणे विभाग बघितला आता पुढचा विभाग हा कोकण विभाग.
चला तर मग कोकण विभागातील पूर्ण झालेले प्रकल्प आणि त्यांचे स्थापित क्षमता आपण बघूया.
कोकण विभाग –
कोयना स्तर हे 320 mw स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
मीरा अवजल हे 80 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
भातसा हे 15 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
तेरावान मेढे हे 0.20 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
सूर्या हे सहा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
सूर्या उजवा कालवा प्रपात हे 0.75 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
डोला वहाल हे दोन मेगाव्यात स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
तील्लारी हे साठ मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
विद्यार्थी मित्रांनो कोकण विभागात एकूण 483.95 मेगा वॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुणे विभाग, कोकण विभाग यातील पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्प आणि त्यांचे स्थापित क्षमता बघितली. आता पुढचा विभाग हा नाशिक विभाग.
नाशिक विभाग-
वैतरणा भुयारी विद्युत गृह हे साठ मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
वैतरणा धरण पायथा विद्युत गृह हे 1.50 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
करंजवण हे तीन मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
सरदार सरोवर प्रकल्प आणि गुजरात मध्य प्रदेश व राजस्थान आंतरराज्य प्रकल्प यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 27% आहे त्यात 391.50 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
विद्यार्थी मित्रांनो नाशिक विभागात एकूण 456 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आपण बघितले.
विद्यार्थी मित्रांनो आपण आता तीन विभाग बघितले कोकण विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभाग या विभागांमध्ये आपण बघितले महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पाचे स्थापित क्षमता. आता आपण बघूया पुढील तीन विभाग त्यातील एक विभाग पुढीलप्रमाणे.
अमरावती विभाग – अमरावती विभागात शहाणूर हे 0.75 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
तसेच वाण हे सुद्धा १.५० मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
पूर्ण अमरावती विभागात एकूण 2.25 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहेत.
मराठवाडा विभाग –
येलदरी हे 22.50 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
पैठण हे बारा मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
माजलगाव हे 2.25 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
पूर्ण मराठवाडा विभागात एकूण 36.75 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया नागपूर विभाग यातील जलविद्युत प्रकल्प व त्यांचे स्थापित क्षमता.
नागपूर विभाग –
पेंच मध्य प्रदेश बरोबर आंतरराज्य प्रकल्प यात 53 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहेत.
विद्यार्थी मित्रांनो यात महाराष्ट्राचा वाटा हा 33% इतका आहे.
नागपूर विभागात एकूण 53 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया खाजगीकरण अंतर्गत चे प्रकल्प व त्यांची स्थापित क्षमता असलेले जल विद्युत प्रकल्प.
वज्रा प्रताप जलविद्युतगृह हे तीन मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
भंडारदरा विद्युत गृह हे 12 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
चाकसमान हे तीन मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
भंडारदरा विद्युत गृह हे दुसरे विद्युत गृह आहे ज्याचे 34 मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या एक जलविद्युत प्रकल्प आहे.
नाशिक विभाग –
वैतरना भुयारी विद्युत गृह हे साठ मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
वैतरणा धरण पायथा विद्युत गृह हे 1.50 मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
करंजवण हे तीन मेगावॅट स्थापित क्षमता असलेले एक जलविद्युत प्रकल्प आहे.
सरदार सरोवर प्रकल्प, मध्य प्रदेश व राजस्थान बरोबर आंतरजातीय प्रकल्प हे 391.50 मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
विद्यार्थी मित्रांनो नाशिक विभागात एकूण 456 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
टाटा यांचे जलविद्युत प्रकल्प.
भिरा आहे 150 mw स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
खोपोली हे ७२ मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
भिवपुरी हे ७२ मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
भीवपुरी हे दुसरे तीन मेगावॅट स्थापित क्षमता असलेल्या जलविद्युत प्रकल्प आहे.
भिरा उद्दंचन योजना हे 150 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.
टाटा यांचे एकूण 447 mw स्थापित क्षमता असलेले जलविद्युत प्रकल्प आहे.