Yantra India limited requirement 2024.
Yantra India limited requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती निघालेले आहे. हे भरती भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1961 अप्रेंटिस ऍक्ट अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस ट्रेनिंगच्या या 58 व्या बॅचमध्ये त्यात नॉन आयडिया आणि आयटीआय उमेदवारांसाठी सहभागी होण्यासाठी आणि भारतातील विविध राज्यांमध्ये असलेले ऑर्डनन्स इक्विपमेंट आणि ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या यंत्र इंडिया लिमिटेड अप्रेंटिस पदासाठी 3883 जागांसाठी फक्त पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवून घेत आहेत.
पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करून या पदांसाठी व त्यात पात्र होण्यासाठी प्रयत्न नक्की करावा.
विद्यार्थी मित्रांनो या पदाबद्दल, जाहिरातीबद्दल आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया.
या पदाची जाहिरात क्रमांक – 1457.
या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या एकूण जागा – 3883 जागा.
या पदांचे नाव व त्यांचे तपशील पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | आयटीआय अप्रेंटिस | 2498 |
2 | नॉन आयटीआय (ITI )अप्रेंटिस | 1385 |
संपूर्ण जागा | 3883 |
या पदासाठी असणारी वयाची अट पुढीलप्रमाणे – या पदासाठी 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक. ( SC/ST पाच वर्षांची सूट , OBC – तीन वर्षांची सूट. )
या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
१) आयटीआय अप्रेंटिस पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. | a) या पदासाठी 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) या पदासाठी 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI ) मेकॅनिस्ट /फिटर /इलेक्ट्रिशियन /इलेक्ट्रोप्लेटर / वेल्डर ( गॅस वेल्डर अँड इलेक्ट्रिक वेल्डर ) / MMTM/ फाउंड्री मॅन ( FOUNDRY Man ) / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट मेकॅनिक कम ऑपरेटर / टूल आणि डाय (DIA) मेकर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक / मेकॅनिक मोटर वेहिकल / मेकॅनिक कम्युनिकेशन इक्विपमेंट मेंटेनन्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Ex ITI पेंटर / COPA / CNC प्रोग्रॅमर cum ऑपरेटर / सेक्रेटरीअल असिस्टंट / TIG/ MIG वेल्डर / मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग/ कारपेंटर / अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) या पात्रता आयटीआय अप्रेंटिस साठी आहेत. |
२) नॉन आयटीआय (ITI )अप्रेंटिस. | या पदासाठी 50% गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. |
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – संपूर्ण भारत (भारतात कुठेही)
या पदासाठीचे असणारी अर्ज फी पुढील प्रमाणे – GENERAL/ OBC – 200 रुपये. ( SC/ ST/ PWD/ महिला / इतर (ट्रान्सजेंडर) – यांना फी नाही.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.
या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक पुढील प्रमाणे.
अर्जात नमूद केलेल्या पदाची जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात मिळवण्यासाठी पुढे क्लिक करा. | DOWNLOAD PDF |
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा | CLICK HERE |
या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढे क्लिक करा | CLICK HERE |
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WhatsApp group link
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो, मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही तयार केलेल्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्यात. त्यातून तुम्ही बरेच काही शिकले असणार ही आशा करतो.
मागच्या ब्लॉगमध्ये विभागा वाईज जिल्हे व त्यांचे तालुके आपण पाहिले. त्यात एक जिल्हा राहून गेलेला होता तो आता आम्ही कंटिन्यू करत आहोत.
त्यानंतर आम्ही एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील डोंगर.
चला तर मग सुरू करूया आजचा टॉपिक.
६) गडचिरोली जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. ते बारा तालुके आपण बघूया – गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, एटापल्ली, चामोर्शी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, वडसा, कोरची, मुलचेरा. . हे टोटल 12 तालुके हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की विभागा वाईज जिल्हे व त्या जिल्ह्यातील तालुके.
आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील प्रमुख डोंगर.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
सातारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात मांढर देव डोंगर, यवतेश्वर डोंगर, मस्कोबा डोंगर, शंभू महादेव डोंगर ,सीताबाई डोंगर , महिमा डोंगर, म्हासळीचा डोंगर, बाम लोणी चा डोंगर, आगा शिवाचा डोंगर. हे डोंगर आपल्याला बघायला मिळतात.
सांगली जिल्हा. – विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्ह्यात आडवा डोंगर, दंडोबाचा डोंगर, मल्लिकार्जुन डोंगर, आष्टा डोंगर, काळभैरवाचा डोंगर , होनाई डोंगर, शुक्राचार्य डोंगर, बेलगवाड डोंगर हे डोंगर आहेत.
सोलापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एकूण दोन डोंगररांग आहेत. त्या डोंगररांग पुढील प्रमाणे.
महादेव डोंगर, रामलिंग चा डोंगर.
पुणे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यात एकूण सहा डोंगररांगा आहेत. त्या डोंगररांगा पुढील प्रमाणे – पुरंदर टेकड्या, ताम्हिणी टेकड्या , ताम्हीनी डोंगर, पौडचा डोंगर, तासुभाई डोंगर , शिंगी डोंगर हे एकूण सहा डोंगर पुणे जिल्ह्यात आहेत.
कोल्हापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात एकूण चार डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – पन्हाळा डोंगरमाळ, चिकोडीची डोंगरमाला, उत्तर दूधगंगा डोंगररांग, दक्षिण दुधगंगा डोंगररांग. हे एकूण चार डोंगर कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.
पालघर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पालघर जिल्ह्यात एकूण तीन डोंगररांग आहेत. त्या डोंगर रांग पुढीलप्रमाणे.
तांदूळवाडी डोंगर, टकमक डोंगर, जीवदानी डोंगर. हे एकूण तीन डोंगर पालघर जिल्ह्यात आहेत.
अमरावती जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात एकूण पाच डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – सातपुडा पर्वतरांग, गाविलगड डोंगररांग, जीवनगड डोंगररांग, पोहरा डोंगर, चिरोडी डोंगर. हे एकूण पाच डोंगर अमरावती जिल्ह्यात आहेत.
वर्धा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो वर्धा जिल्ह्यात एकूण सात डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – गिरड टेकडी, तिगाव टेकडी, हारनसुरी टेकडी, ब्राम्हणगाव टेकडी, नांदगाव टेकडी, रावण देव टेकडी. रावण देव डोंगर, या एकूण सात डोंगर वर्धा जिल्ह्यात आहेत.
गोंदिया जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात एकूण सात डोंगर आहेत. ते सात डोंगर पुढीलप्रमाणे – गंगाझरी टेकड्या, दरे कसा टेकड्या, नवेगाव डोंगर, चिंचगढ टेकड्या, गायखुरी डोंगर, नवेगाव टेकड्या, प्रतापगड डोंगर. हे एकूण सात डोंगर गोंदिया जिल्ह्यात आहेत.
नागपूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यात सुद्धा एकूण सात टेकड्या आहेत. त्या सात टेकड्या पुढील प्रमाणे – पिलकापूर टेकड्या, चापेगडी टेकड्या, अंबागड टेकड्या, जांबगड टेकड्या, पिंपरोल टेकड्या, महादागड टेकड्या, गरमसुर टेकड्या. या एकूण सात डोंगर नागपूर जिल्ह्यात आहेत.
गडचिरोली जिल्हा – गडचिरोली जिल्ह्यात एकूण सात टेकड्या आहेत. त्या टेकड्या पुढील प्रमाणे – चिक्की माला डोंगर, सिरकोंडा डोंगर, भामरागड डोंगर, सुरजागड डोंगर, चिरोली डोंगर, टिपा गड डोंगर. या एकूण सात टेकड्या गडचिरोली जिल्ह्यात आहेत.
चंद्रपूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात एकूण चार डोंगर आहेत. ते चार डोंगर पुढीलप्रमाणे – पेरजा गड, चांदूरगड, चिमूर टेकड्या, मुल टेकड्या. हे एकूण चार डोंगर चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.
नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात एकूण पाच डोंगर आहेत. गाळणा डोंगर, चांदवड डोंगर, साल्हेर मुल्हेर डोंगर, वनी डोंगर, सातमाळा डोंगर. हे एकूण पाच डोंगर नाशिक जिल्ह्यात आहेत.
अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात एकूण चार डोंगर आहेत. त्याच्या डोंगर पुढील प्रमाणे ,
कळसुबाईचे डोंगर, अदुला डोंगर, बाळेश्वर डोंगर, हरिश्चंद्र डोंगर. हे एकूण चार डोंगर अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
जळगाव जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एकूण सहा डोंगर आहेत. ते सहा डोंगर पुढील प्रमाणे आपण बघूया.
सातपुडा पर्वत, हस्तीचे डोंगर, शिरसोलीचे डोंगर, घोडसगावचे डोंगर, अजिंठ्याचे डोंगर, सातमाळ डोंगर. हे एकूण सहा डोंगर जळगाव जिल्ह्यात आहेत.
नांदेड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात एकूण चार डोंगर आहेत. ते चार डोंगर पुढील प्रमाणे – बालाघाट डोंगर, मुदखेड डोंगर, निर्मल डोंगररांग, सातमाळा डोंगर.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक नवीन टॉपिक सुरू करूया. कारण महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यातील डोंगर रांगा हा टॉपिक आपला संपलेला आहे. आता आपण नवीन टॉपिक घेऊया तो म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक महाराष्ट्रातील महत्त्वाचे धबधबे.
रत्नागिरी जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात एकूण चार महत्त्वाचे धबधबे आहेत. ते चार धबधबे पुढील प्रमाणे.
दोधवणे धबधबा, निवळी धबधबा, सवतकडा धबधबा, मारलेश्वर धबधबा.
रायगड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यात एकूण चार धबधबे आहेत. ते धबधबे पुढील प्रमाणे – राम धरणेश्वर धबधबा, पेब धबधबा, गारंगी धबधबा, पांडव कडा धबधबा.
सिंधुदुर्ग जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण सहा धबधबे आहेत. ते सहा धबधबे आपण पुढील प्रमाणे बघूया –
आंबोली घाट धबधबा, नागरतास धबधबा, सावडाव धबधबा, चिंतगड धबधबा, नापाने धबधबा, व्याघ्रेश्वर धबधबा.
ठाणे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यात एकूण सात धबधबे आहेत. ते धबधबे पुढील प्रमाणे – झेनिथ धबधबा, माळशेज घाट धबधबा, तापळवाडी धबधबा, तिघेर धबधबा, ऊसरवर्धने धबधबा, गवळीदेव धबधबा, भीवपुरी धबधबा.
पालघर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पालघर जिल्ह्यात फक्त एकच महत्त्वाचा धबधबा आहे.
दाभोळ धबधबा.
सांगली जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्ह्यात सुद्धा महत्त्वाचा एकच धबधबा आहे तो धबधबा आपण पुढील प्रमाणे बघूया –
कंदहार धबधबा.
कोल्हापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात एकूण तीन महत्त्वाचे धबधबे आहेत हे धबधबे आपण पुढील प्रमाणे बघूया –
रामतीर्थ धबधबा, बरकी धबधबा, पळसंबे धबधबा.
सातारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात एकूण बारा महत्त्वाचे धबधबे आहेत. ते 12 महत्त्वाचे धबधबे आता आपण पुढे बघूया –
ठोसेघर धबधबा, वजराई धबधबा, ओझर्डे धबधबा, चायनामन धबधबा, केळकर धबधबा, अळे धबधबा, नीडल पॉइंट धबधबा, मंदाकिनी धबधबा, चिरके हिंद धबधबा, भिलार धबधबा , लिंगमाला धबधबा, धोबी धबधबा.
अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात फक्त दोन धबधबे आहेत ते महत्त्वाचे धबधबे पुढील प्रमाणे.
भंडारदरा धबधबा, रंधा धबधबा.
पुणे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यात एकूण पाच धबधबे आहेत. ते महत्त्वाचे पाच धबधबे पुढील प्रमाणे –
मळवली धबधबा, टायगर धबधबा, ताम्हीनी धबधबा, राजमाचे धबधबा, कुने धबधबा.
नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात महत्त्वाचे दोन धबधबे आहेत ते धबधबे पुढील प्रमाणे.
दुगारवाडी धबधबा, सोमेश्वर धबधबा यालाच दूधसागर असे म्हणतात.
नांदेड जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नांदेड जिल्ह्यात महत्त्वाचा एकच धबधबा आहे तो महत्त्वाचा धबधबा पुढील प्रमाणे.
सहस्रकुंड धबधबा. हा धबधबा पैनगंगा नदीवर आहे.
जळगाव जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एकूण दोन धबधबे आहेत. हे धबधबे पुढील प्रमाणे.
पाटणादेवी धबधबा, मनुदेवी धबधबा.
विद्यार्थी मित्रांनो आपण बघितलं की सातारा जिल्हा सर्वाधिक धबधबे आपल्याला दिसून आलेत. सातारा जिल्ह्यात एकूण बारा धबधबे आपण बघितले.
- आजचा टॉपिक तुम्हाला नक्कीच चांगला वाटला असणार. कारण प परीक्षेभिमुख माहिती आम्ही तुम्हाला नेहमीच देण्याचा प्रयत्न करत आहोत. या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेत फायदा होईल. आमचे ब्लॉग तुम्हाला चांगले वाटत असणार तर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा आमचे ब्लॉग तुम्ही फॉरवर्ड करू शकतात. आणि आमचे ध्येय म्हणजेच तुमच्या यशात आमचा वाटा पूर्ण करण्यासाठी आमचे मनोबल वाढवा.
- धन्यवाद…