BHARAT DYNAMICS LIMITED REQUIREMENT 2024.
BHARAT DYNAMICS LIMITED REQUIREMENT 2024.
- भारतातील दारुगोळा आणि क्षेपणास्त्र प्रणाली बनवणारी कंपनी ही भारत डायनामिक्स लिमिटेड कंपनी आहे.
- या कंपनीची स्थापना 1970 मध्ये हैदराबाद येथे झाले. हैदराबाद हे तेलंगाना राज्यात आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस ट्रेड साठी 117 जागांची भरती निघालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आता आपण बघूया त्या पदासाठीच्या भरती बद्दल सविस्तर माहिती.
- या पदासाठी एकूण 117 जागा भरण्यात येणार आहेत.
या पदाचे नाव आणि तपशील याबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | अप्रेंटिस | 117 |
संपूर्ण जागा | 117 |
या पदासाठी असणारी वयाची अट ही 31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे असावे. (SC/ST – पाच वर्षांची सूट. OBC – तीन वर्षांची सूट. )
या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – १) या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. २) आयटीआय (ITI) फिटर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिस्ट/ वेल्डर/ मेकॅनिक (डिझेल) / इलेक्ट्रिशियन / टर्नर / COPA/ प्लंबर / कारपेंटर / R आणि AC/ LACP )
या पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – भानूर, हैदराबाद, भारत.
या पदासाठीची फी पुढील प्रमाणे – या पदासाठी कोणते फी नाही.
या पदासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे – या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 रोजी.
या पदासाठीचे महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे –
या पदासाठी जाहिरात पीडीएफ (PDF) स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा – डाउनलोड पीडीएफ
या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्या साठी पुढील लिंक वर जाऊन क्लिक करा – अप्लाय ऑनलाईन
ऑफिशिअल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
WHATS APP LINK
TELEGRAM LINK
विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला भूगोल या विषयावर जे जे काही मुद्दे शिकवले आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यासत आहात अशी आशा घेऊन आम्ही तुम्हाला आमचा पुढचा टॉपिक शिकवत आहोत म्हणजेच आम्ही काढलेल्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. चला तर मग सुरु करूया विभागा वाईज त्यांचे जिल्हे व त्या जिल्ह्यातील तालुके.
विद्यार्थी मित्रांनो मागच्या ब्लॉग मधील आम्ही तुम्हाला पुणे विभाग आणि औरंगाबाद विभागातील जिल्हे व त्या तालुक्या बद्दल माहिती दिलेली आहे. आता आपण सुरू करूया पुढचा विभाग नाशिक विभाग.
नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक विभागात एकूण पाच जिल्हे आहेत आणि नाशिक विभागांमध्ये टोटल 54 तालुके आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता ते आपण जिल्ह्या वाईज तालुके बघूया.
नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. ते 15 तालुके पुढील प्रमाणे.
१) नाशिक जिल्हा – नाशिक ( नाशिक हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे ) , सटाणा म्हणजेच बागलाण, सुरगाना, मालेगाव, पेठ, कळवण, चांदवड, दिंडोरी, निफाड, नांदगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, देवळा हे एकूण 15 तालुके नाशिक जिल्ह्यात आहे.
२) अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. तालुके आपण पुढे बघूया.
अहमदनगर, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, नेवासे, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जात, श्रीगोंदे, राहता, जामखेड.
३) धुळे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. ते चार तालुके आपण पुढील प्रमाणे बघूया.
धुळे ( विद्यार्थी मित्रांनो धुळे हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , अक्कलकुवा, नवापूर, शहादा, धडगाव, तळोदे. हे एकूण चार तालुके धुळे जिल्ह्यात येतात.
४) जळगाव जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. ते 15 तालुके पुढीलप्रमाणे.
जळगाव ( जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे ) , चोपडा, अमळनेर, रावेर, यावल, एरंडोल, मुक्ताईनगर , भुसावळ, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, बोदवड. हे एकूण 15 तालुके हे जळगाव जिल्ह्यात आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नाशिक विभागातील आपण एकूण पाच जिल्ह्यांतील 54 तालुके बघितले. आता आपण बघूया अमरावती विभागातील जिल्ह्यातील तालुके.
नाशिक जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. ते 15 तालुके पुढील प्रमाणे.
१) नाशिक जिल्हा – नाशिक ( नाशिक हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे ) , सटाणा म्हणजेच बागलाण, सुरगाना, मालेगाव, पेठ, कळवण, चांदवड, दिंडोरी, निफाड, नांदगाव, येवला, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, देवळा हे एकूण 15 तालुके नाशिक जिल्ह्यात आहे.
२) अहमदनगर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. तालुके आपण पुढे बघूया.
अहमदनगर, कोपरगाव, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, नेवासे, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जात, श्रीगोंदे, राहता, जामखेड.
३) धुळे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत. ते चार तालुके आपण पुढील प्रमाणे बघूया.
धुळे ( विद्यार्थी मित्रांनो धुळे हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे) , अक्कलकुवा, नवापूर, शहादा, धडगाव, तळोदे. हे एकूण चार तालुके धुळे जिल्ह्यात येतात.
४) जळगाव जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. ते 15 तालुके पुढीलप्रमाणे.
जळगाव ( जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे ) , चोपडा, अमळनेर, रावेर, यावल, एरंडोल, मुक्ताईनगर , भुसावळ, पारोळा, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, धरणगाव, बोदवड. हे एकूण 15 तालुके हे जळगाव जिल्ह्यात आहेत.
विद्यार्थी मित्रांनो नाशिक विभागातील आपण एकूण पाच जिल्ह्यांतील 54 तालुके बघितले. आता आपण बघूया अमरावती विभागातील जिल्ह्यातील तालुके.
अमरावती विभाग.
विद्यार्थी मित्रांनो अमरावती विभागात एकूण 56 तालुके आहेत.
या विभागात एकूण पाच जिल्हे आहेत.
ते पाच जिल्हे आणि एकूण 56 तालुके आता आपण पुढील प्रमाणे बघूया.
१) अमरावती जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. ते तालुके पुढीलप्रमाणे- अमरावती हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, धारनी, धामणगाव , चांदूर, नांदगाव, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, अंजनगाव सुर्जी, भातकुली, तिवसा, दर्यापूर. हे एकूण 14 तालुके हे अमरावती जिल्ह्यात आहेत.
२) अकोला जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अकोला जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत ते तालुके पुढील प्रमाणे.
अकोला हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे , बार्शी टाकळी, तेल्हारा, आकोट, मुर्तीजापुर, बाळापुर, पातुर हे एकूण सात तालुके हे अकोला जिल्ह्यातील आहेत.
३) बुलढाणा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत. ते तेरा तालुके पुढील प्रमाणे – बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, संग्रामपूर , जळगाव जामोद, मलकापूर, नांदुरा, शेगाव, मोताळा, चिखली, खामगाव, मेहकर, देऊळगाव राजा, शिंदखेडा राजा, लोणार. हे एकूण 13 तालुके हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत.
४) वाशिम जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो वाशिम जिल्ह्यात एकूण सहा तालुके आहेत. अमरावती विभागात सर्वात कमी तालुके वाशिम जिल्ह्यात आहेत. ते सहा तालुके पुढील प्रमाणे – वाशिम हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड, कारंजा, मानोरा. हे एकूण सहा तालुके हे वाशिम जिल्ह्यातील आहे.
५) यवतमाळ जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे एकूण सोळा तालुके आहेत. तालुके पुढील प्रमाणे-
यवतमाळ हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, नेर, दारव्हा, बाबुळगाव, कळंब, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, मालेगाव, दिग्रस, वनी, पुसद, महागाव, उमरखेड, आरणी, झरी जामनी हे टोटल 16 तालुके हे यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
विद्यार्थी मित्रांनो पाच विभागांपैकी शेवटचा विभाग आता आपण बघूया. शेवटचा विभाग हा नागपूर विभाग.
नागपूर विभाग.
विद्यार्थी मित्रांनो नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत. आणि या नागपूर विभागात एकूण तालुके 64 आहेत.
आता आपण सुरू करूया जिल्हा वाईज त्यांचे तालुके –
१) नागपूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. ते 14 तालुके पुढीलप्रमाणे – नागपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, सावनेर, नरखेड, पारशिवने, रामटेक, कळमेश्वर, काटोल, कामठी, हिंगणा, मौदा, नागपूर ग्रामीण, कुही, उम रेड, भिवापूर. हे एकूण 14 तालुके हे नागपूर जिल्ह्यातील आहेत.
२ ) भंडारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. ते सात तालुके पुढीलप्रमाणे आपण बघूया – भंडारा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे , तुमसर, मोहाडी, पौनी, लाखांदूर, लाखनी. साकोली हे कोण सात तालुके हे भंडारा जिल्ह्यातील आहेत. विद्यार्थी मित्रांनो सर्वात कमी तालुके हे भंडारा जिल्ह्यात आहेत.
३) चंद्रपूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. चंद्रपूर हा नागपूर विभागातील असा जिल्हा आहे ज्यात सर्वाधिक तालुके आहेत. ते तालुके पुढील प्रमाणे- चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, नागभीड, चिमूर, वरोडा, भद्रावती, सिंदेवाही, मुल, राजुरा, गोंड पिंपरी, बल्लारपूर, सावली, कोरपणा, पोभूर्णा, जिवती. हे कोण 15 तालुके हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.
४) वर्धा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो वर्धा जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. ते तालुके पुढील प्रमाणे – वर्धा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, कारंजा, आर्वी, आष्टी, सेलू, देवळी, समुद्रपूर, हिंगणघाट. विद्यार्थी मित्रांनो हे एकूण आठ तालुके वर्धा जिल्ह्यातील आहेत.
५) गोंदिया जिल्हा- विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत . ते 15 तालुके पुढीलप्रमाणे आपण बघूया – गोंदिया हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, तिरेडा, आमगाव, गोरेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव, सालेकसा, सडक अर्जुनी. एकूण 15 तालुके गोंदिया जिल्ह्यातील आहेत.
६) गडचिरोली जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत. ते बारा तालुके आपण बघूया – गडचिरोली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, एटापल्ली, चामोर्शी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, वडसा, कोरची, मुलचेरा. . हे टोटल 12 तालुके हे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की विभागा वाईज जिल्हे व त्या जिल्ह्यातील तालुके.
आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमधील प्रमुख डोंगर.
चला तर मग सुरु करूया नवीन टॉपिक.
सातारा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सातारा जिल्ह्यात मांढर देव डोंगर, यवतेश्वर डोंगर, मस्कोबा डोंगर, शंभू महादेव डोंगर ,सीताबाई डोंगर , महिमा डोंगर, म्हासळीचा डोंगर, बाम लोणी चा डोंगर, आगा शिवाचा डोंगर. हे डोंगर आपल्याला बघायला मिळतात.
सांगली जिल्हा. – विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्ह्यात आडवा डोंगर, दंडोबाचा डोंगर, मल्लिकार्जुन डोंगर, आष्टा डोंगर, काळभैरवाचा डोंगर , होनाई डोंगर, शुक्राचार्य डोंगर, बेलगवाड डोंगर हे डोंगर आहेत.
सोलापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात एकूण दोन डोंगररांग आहेत. त्या डोंगररांग पुढील प्रमाणे.
महादेव डोंगर, रामलिंग चा डोंगर.
पुणे जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यात एकूण सहा डोंगररांगा आहेत. त्या डोंगररांगा पुढील प्रमाणे – पुरंदर टेकड्या, ताम्हिणी टेकड्या , ताम्हीनी डोंगर, पौडचा डोंगर, तासुभाई डोंगर , शिंगी डोंगर हे एकूण सहा डोंगर पुणे जिल्ह्यात आहेत.
कोल्हापूर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात एकूण चार डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – पन्हाळा डोंगरमाळ, चिकोडीची डोंगरमाला, उत्तर दूधगंगा डोंगररांग, दक्षिण दुधगंगा डोंगररांग. हे एकूण चार डोंगर कोल्हापूर जिल्ह्यात आहेत.
पालघर जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो पालघर जिल्ह्यात एकूण तीन डोंगररांग आहेत. त्या डोंगर रांग पुढीलप्रमाणे.
तांदूळवाडी डोंगर, टकमक डोंगर, जीवदानी डोंगर. हे एकूण तीन डोंगर पालघर जिल्ह्यात आहेत.
अमरावती जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो अमरावती जिल्ह्यात एकूण पाच डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – सातपुडा पर्वतरांग, गाविलगड डोंगररांग, जीवनगड डोंगररांग, पोहरा डोंगर, चिरोडी डोंगर. हे एकूण पाच डोंगर अमरावती जिल्ह्यात आहेत.
वर्धा जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो वर्धा जिल्ह्यात एकूण सात डोंगर आहेत. ते डोंगर पुढील प्रमाणे – गिरड टेकडी, तिगाव टेकडी, हारनसुरी टेकडी, ब्राम्हणगाव टेकडी, नांदगाव टेकडी, रावण देव टेकडी. रावण देव डोंगर, या एकूण सात डोंगर वर्धा जिल्ह्यात आहेत.
गोंदिया जिल्हा – विद्यार्थी मित्रांनो गोंदिया जिल्ह्यात एकूण सात डोंगर आहेत. ते सात डोंगर पुढीलप्रमाणे – गंगाझरी टेकड्या, दरे कसा टेकड्या, नवेगाव डोंगर, चिंचगढ टेकड्या, गायखुरी डोंगर, नवेगाव टेकड्या, प्रतापगड डोंगर. हे एकूण सात डोंगर गोंदिया जिल्ह्यात आहेत.