GRSE BHARTI 2024. गार्डन रीच बिल्डर आणि इंजिनिअर लिमिटेड मध्ये 236 जागांसाठी भरती.

Garden reach ship builders and engineers limited requirement 2024.

Garden reach ship builders and engineers limited requirement 2024.

गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकत्ता रिक्वायरमेंट 2024 फोर 236 ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस अँड टेक्निशियन अप्रेंटिस.

जाहिरात क्रमांक – APP: 01/24

Garden reach ship builders and engineers limited requirement 2024.

संपूर्ण जागा 236.

जाहिराती मधील पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे.

पद क्रमांक 1:

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (Ex – ITI)

पदांची संख्या : 90

पद क्रमांक 2:

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस फ्रेशर.

पदांची संख्या : 40

पद क्रमांक 3:

पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस.

पदांची संख्या : 40

पद क्रमांक 4:

पदाचे नाव : टेक्निशन अप्रेंटिस.

पदांची संख्या : 60

पद क्रमांक 5:

पदाचे नाव : HR ट्रेनी.

पदांची संख्या : 06

संपूर्ण जागा 236.

या पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे.

पद क्रमांक एक साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – ऑल इंडिया ट्रेड टेस्ट ( AITT )

पद क्रमांक दोन साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक तीन साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – संबंधित विषयात BE/ B Tech असणे आवश्यक.

पद क्रमांक चार साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – संबंधित विषयात इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी डिप्लोमा.

पद क्रमांक पाच साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – 60 टक्के गुणांचा एमबीए ( MBA) / PG पदवी / PG डिप्लोमा किंवा समतुल्य ( SC/ST/OBC/ PH – 55% गुण आवश्यक. )

या पदासाठी असणारी वयाची अट पुढील प्रमाणे

पद क्रमांक एक साठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 14 ते 25 वर्षे.

पद क्रमांक दोन साठी लागणारी वयाची अट पुढील प्रमाणे – 14 ते 20 वर्षे.

पद क्रमांक तीन साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – 14 ते 26 वर्षे.

पद क्रमांक चार साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे – 14 ते 26 वर्ष.

पद क्रमांक पाच साठी लागणारे शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे – 26 वर्षांपर्यंत.

पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – कोलकत्ता आणि रांची.

पदासाठी लागणारे फी पुढील प्रमाणे – या पदासाठी कोणतीही फी नाही.

या पदासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे 17 नोव्हेंबर 2024.

या पदासाठीच्या महत्त्वाच्या लिंक्स पुढील प्रमाणे.

या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे – APPLY HERE.

ऑफिशिअल वेबसाईट वर जाण्यासाठी पुढे क्लिक करा – CLICK HERE.

या पदाची जाहिरात PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे क्लिक करा

पद क्रमांक एक ते चार या पदांची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी लिंक – DOWNLOAD HERE.

पद क्रमांक पाच या पदा साठीची जाहिरात PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी लिंक – CLICK HERE

विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

WHATS APP GROUP LINK

TELEGRAM GROUP LINK

प्रत्येक ब्लॉग नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन येत आलेले आहोत. आज सुद्धा आम्ही तसेच टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलोय.

चला तर मग सुरु करूया आजचा टॉपिक.

विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोल या विषयाबद्दल माहिती जाणून घेत आहोत. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या.

भूगोलात आपण शिकणार आहोत कोकण किनारा याबद्दल संपूर्ण माहिती.

आपण बघितले आहेत की कोकण किनाऱ्याचे तीन भाग पडतात. उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण.

उत्तर कोकण हा दमनगंगा / पाताळगंगा नदीदरम्यान आहे.

मध्य कोकण हा पाताळगंगा/ सावित्री नदी दरम्यान आहे.

दक्षिण कोकण हा सावित्री नदी/ तेरे खोल नदी दरम्यान आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया खलाटी , वलाटी आणि खाडी याबद्दल माहिती.

खलाटी म्हणजेच किनाऱ्याला लागून पाच ते पंधरा मीटर उंच आणि याचा उतार कमी असतो तसेच यात खाली प्रमाण जास्त असते यालाच खलाटी असे म्हणतात.

वलाटी – वलाटी हे सह्याद्रीला लागून आहे. ते 300 मीटर उंच इतके वलाटी असते.
वलाटीचा उतार जास्त असतो. या आधारी खोरे आणि धबधबे जास्त असतात.

खाडी – खाडी या नदी मुखाजवळ असतात व समुद्राच्या संकरणात्मक भाग असतात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया पालघर येथील खाडी.
डहाणू खाडी , दातिवरा खाडी, वसई खाडी.

ठाणे – ठाणे खाडी.

मुंबई शहर उपनगर खाडी – मनोरी खाडी, मालाड खाडी, माहीम खाडी.

रायगड – धरमतर खाडी , रोहा खाडी, पनवेल खाडी, राजापुरी खाडी, बाणकोट खाडी.

रत्नागिरी – केळशी खाडी , दाभोळ खाडी, जयगड खाडी, भाटे खाडी, पूर्णगड खाडी, जैतापूर खाडी, विजयदुर्ग खाडी.

सिंधुदुर्ग – देवगड खाडी, आचरा खाडी, कलावली खाडी, कर्ली खाडी, तेरेखोल खाडी.

विद्यार्थी मित्रांनो हा खाड्यांचा क्रम हा तुम्हाला परीक्षेसाठी कामी येऊ शकतो.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया जिल्ह्यानुसार किनारा लांबीनुसार त्याचा क्रम.

१) रत्नागिरी या खाडीची लांबी 237 किलोमीटर आहे. आणि ही सर्वाधिक लांबीची खाडी आहे.

२) रायगड खाडी – रायगड खाडीही 122 किलोमीटर लांबीची खाडी आहे.

३) सिंधुदुर्ग खाडी – सिंधुदुर्ग खाडी ही 120 km लांबीची खाडी आहे.

४) बृहन्मुंबई खाडी – 114 किलोमीटर लांबीची खाडी आहे.

५) पालघर खाडी – पालघर खाडी ही 102 km लांबीची खाडी आहे.

६) ठाणे खाडी – ठाणे खाडी ही 25 किलोमीटर लांबीची एक खाडी आहे. तसेच ही सर्वात कमी लांबीची खाडी आहे.
विद्यार्थी मित्रांनो हो हा खाण्याचा क्रम चढता उतरता क्रम आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया खाड्यांचे जिल्हा नुसार उत्तर – दक्षिण क्रम.

१) पालघर
२) ठाणे
३) बृहन्मुंबई
४) रायगड
५) रत्नागिरी
६) सिंधुदुर्ग

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया घाटमाथा म्हणजे नेमकं काय.
घाटमाथा म्हणजे उंच शिखरा वरील सपाट प्रदेश हेच थंड हवेचे ठिकाण असते. यालाच घाटमाथा असे म्हणतात.

नेरळ येथील माथेरान हे घाटमाथा ठिकाण आहे.

सातारा येथील महाबळेश्वर आणि पाचगणी हे घाटमाथा ठिकाण आहे तसेच हे थंड हवेचे ठिकाण सुद्धा आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नद्यांची लांबी सर्वात जास्त कोणत्या नदीची आहे.

गोदावरी त्यानंतर भीमा व त्यानंतर कृष्णा नदी.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जलविभाजक बाबतीत माहिती.

जलविभाजक दोन आहेत.
एक पूर्व वाहिनी दुसरी पश्चिम वाहिनी.

पूर्ववाहिनी म्हणजेच पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ज्या बंगाल उपसागराला जाऊन मिळतात.

पश्चिम वाहिनी म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या ज्या अरबी समुद्रास जाऊन मिळतात.

पश्चिम वाहिनी नदीचे लांबी कमी आहे आणि त्यात अनेक नद्या आपल्याला दिसून येतात.

पूर्ववाहिनी नदीच्या लांबी जास्त आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया धबधब्यांबद्दल माहिती.

१) ठोसेघर धबधबा हा 380 मीटर उंच इतका आहे.

२) वजराई धबधबा हा धबधबा २६० मीटर उंच इतका आहे.

३) लिंगमाला धबधबा हा धबधबा 205 मीटर उंच इतका आहे.

४) चापनामन धबधबा 165 मीटर उंचीचा हा धबधबा आहे.

५) धोळी धबधबा – हा धबधबा 150 मीटर उंचीचा धबधबा आहे.

६) भिलार धबधबा हा 116 मीटर उंच इतका आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा व उंचीनुसार धबधब्यांचे नावे.

ठोसेघर धबधबा 380 मीटर उंच असलेला 10 धबधबा सातारा जिल्ह्यात आहे.

वजराई धबधबा हा धबधबा 260 मीटर इतका उंच धबधबा आहे. हा धबधबा सातारा जिल्ह्यातील आहे.

कुणे धबधबा हा धबधबा 217 मीटर उंचीचा धबधबा आहे. हा धबधबा पुणे या जिल्ह्यात आहे.

लिंगमाला धबधबा – हा धबधबा 205 मीटर उंचीचा धबधबा आहे तो धबधबा सातारा या जिल्ह्यात आहे.

चायनामत धबधबा -165 मीटर उंचीचा हा धबधबा आहे. तो सातारा या जिल्ह्यात आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे यांच्या बद्दल माहिती.

विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक गरम पाण्याचे झरे हे पालघर जिल्ह्यात आहेत.

ते गरम पाण्याचे झरे पुढीलप्रमाणे – वज्रेश्वरी झरा, अकलोली झरा, गणेशपुरी झरा, निंबोडी झरा, बानगंगा झरा, सातीवली झरा.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पाच राज्यांमधील गरम पाण्याचे झरे.

ठाणे – शहापूर झरा.

रायगड – उन्हेरे झरा.

रत्नागिरी – उन्हवरे आणि उन्हाळे झरा.

जळगाव जिल्हा – उनपदेव झरा.

अमरावती जिल्हा – सालबर्डी झरा.

विद्यार्थी मित्रांनो आयोगांद्वारे झरया बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. जिल्ह्यानुसार त्याची जोडी किंवा विसंगत जोडी विचारू शकतात. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही काळजीपूर्वक वाचावा. काळजीपूर्वक वाचल्यानंतर परीक्षेला तणावमुक्त सामोरे जा.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया नद्यांबद्दल सखोल माहिती.

तापी नदी – तापी नदी ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. त्या नदीचा उगम हा मध्य प्रदेश येथील महादेव रांगेत झालेला आहे. हे राम बैतुल जिल्ह्यात आहे मुलताई येथे ती रांग आहे.

या तापी नदीची लांबी ही 208 किलोमीटर इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो हे तापी नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून प्रवास करते ते आता आपण बघूया.

अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून या नदीचा प्रवास आहे.

तापी नदी ही एकूण तीन राज्यातून जाते. त्यात महाराष्ट्र राज्यातून जिल्ह्यानुसार तापी नदीची लांबी आता आपण बघूया.

अमरावती 49 किलोमीटर लांबी.

जळगाव,धुळे,नंदुरबार 159 किलोमीटर.

ही नदी तीन राज्यात वाहते त्यांना राज्याचे नावे हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात.

तापी नदी तीन राज्यातून वाहते, परंतु ती महाराष्ट्रात दोन वेळा प्रवेश करते आणि मध्य प्रदेश मध्ये दोन वेळा प्रवेश करते.

तापी नदीची पूर्ण लांबी ही 724 किलोमीटर इतके आहे आणि महाराष्ट्रात तिची लांबी 208 किलोमीटर इतके आहे. महाराष्ट्रात 29 टक्के इतके लांबी (क्षेत्रफळ) तापी नदीची आहे.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया राज्यानुसार तापी नदीचे क्षेत्रफळ.

मध्यप्रदेश राज्यात 15.1% इतके तापी नदीचे क्षेत्र आहे.

महाराष्ट्रात 79.1% हे सर्वाधिक लांबी आहे.

गुजरात मध्ये 5.9% इतके आहे.

तापी नदी मध्य प्रदेश मध्ये बैतुल येथे उगम पावते आणि ही पश्चिम दिशेला आपल्याला वाहताना दिसते.

तापीच्या उत्तरेला पर्वतरांग दिसते तेथे सातपुडा पर्वतरांग तापीच्या उत्तरेला आहे आणि तापीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा आणि डोंगररांग बघायला मिळते.
त्यामध्ये सुकी, शूळ ,अनेर अरुणावती , गोमाई , अंजना आणि वेरा खाडी या आपल्याला उत्तरेकडच्या उपनद्या दिसतात दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर दक्षिणेकडे आपल्याला पूर्णा , वाघुर, गिरणा, पांजरा, बुराई यासारख्या उपनद्या दिसतात की ज्या तापीच्या दक्षिणेकडच्या उपनद्या म्हणून बघितल्या जातात.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत संगम स्थळ.

जसं की तापी पूर्णा संगम चांगदेव या ठिकाणी. तापी वाघुर संगम साकोगाव या ठिकाणी स्थापित गिरणा चा संगम रामेश्वर या ठिकाणी तापी आणि पांझराचा संगम मुडावद या ठिकाणी. तापी आणि अरुणावतीचा संगम उपरपिंड या ठिकाणी. तापी आणि बुराईचा संगम सारंखेडा या ठिकाणी. तापी आणि गोमाईचा संगम प्रकाशा या ठिकाणी.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गोदावरी या नदीबद्दल माहिती.

गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखले जाते.

तिची संपूर्ण लांबी ही 1465 किलोमीटर इतकी आहे.

महाराष्ट्रातील लांबी ही 668 किलोमीटर इतकी आहे.

विद्यार्थी मित्रांनो गोदावरीचे खोरे हे नाशिक, नगर, मराठवाडा, विदर्भातील जिल्हे आहेत.

विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूया गोदावरी खोरे त्यांची प्रमुख शहरे.

नाशिक, नेवासे, संभाजीनगर, जालना, कोपरगाव, पैठण, परभणी ,बीड , नांदेड, उदगीर, त्रंबकेश्वर, पुणतांबे, गंगाखेड, धर्माबाद, सिरोचा.

विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदी बद्दल अजून बरीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत परंतु ती माहिती आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे या ब्लॉग नंतरची जी लिंक राहील ती लिंक या ब्लॉगमध्ये टाकण्यात येईल. तुम्ही आमचा हा ब्लॉग तुमच्या इतर मित्रमंडळी व इतर ग्रुप मध्ये नक्की शेअर करा. 

धन्यवाद .