National chemical laboratory (NCL) Pune requirement 2024.
National chemical laboratory (NCL) Pune requirement 2024.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो एनसीएल अंतर्गत म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पदांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. आता आपण जाणून घेऊया त्या जागे बद्दल संपूर्ण माहिती.
पदाचे नाव व तपशील पुढील प्रमाणे – पदाचे नाव प्रोजेक्ट असोसिएट 1.
पदांची संख्या – 1
जाहिरातीमधील पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे –
पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट 1.
शैक्षणिक पात्रता – एम.एस.सी इन केमिस्ट्री फ्रॉम अ रिकॉगनाईज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम ऑफ 60% मार्क ऑर CGPA and सेव्हन अँड अबाउ. NET LS or GATE QUALIFIED.
जाहिरातीमधील पदाचे नाव व वेतनश्रेणी पुढीलप्रमाणे –
प्रोजेक्ट असोसिएट 1 –
वेतन श्रेणी – 25 हजार रुपये ते 31 हजार रुपये.
पदासाठीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे – पदासाठीचे निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे करण्यात येईल.
पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुढील प्रमाणे – पदासाठीचे नोकरीचे ठिकाण पुणे महाराष्ट्र.
पदासाठीचे वयोमर्यादा पुढीलप्रमाणे – पदासाठीचे वयोमर्यादा 35 वर्ष.
पदासाठीची अर्जपद्धती पुढीलप्रमाणे –
पदासाठी अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धत आहे.
पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पुढील प्रमाणे – पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
जाहिरातीमधील मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी पुढे क्लिक करा –
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link
विद्यार्थी मित्रांनो दर दिवशी आम्ही परीक्षेची माहिती देऊन झाल्यावर काही महत्त्वाचा टॉपिक पोस्ट करतो. तो टॉपिक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो. या टॉपिक मधून काही महत्त्वाची माहिती तुमच्या डोळ्याखालून गेली तर ती माहिती परीक्षेचे एन वेळी लक्षात आणि आठवू शकते. त्यामुळे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आम्ही दिलेले माहिती तुम्हाला चांगले वाटले असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकतात. तसेच तुमच्या व्हाट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक या अकाउंट वर सुद्धा या ब्लॉग ची लिंक तुम्ही पाठवू शकतात.
चला तर मग आजचा टॉपिक सुरू करूया राज्यनिहाय राष्ट्रीय उद्याने.
आंध्र प्रदेश राज्य – आंध्र प्रदेश राज्यात एकूण तीन राष्ट्रीय उद्याने आहेत. ते तीन राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.
पप्पी कोंडा राष्ट्रीय उद्यान – या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 2008 यावर्षी झाली. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 1012.80 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान पूर्व व पश्चिम गोदावरी येथे आहे.
राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान – या उद्यानाला रामेश्वरम उद्यान देखील म्हणतात. या राजीव गांधी उद्यानाचे स्थापना 2005 यावर्षी झाले. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 2.4 चौरस किलोमीटर इतके आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान हे कडप्पा जिल्ह्यात येते.
श्री व्यंकटेश्वरम हे राष्ट्रीय उद्यान याची स्थापना 1989 यावर्षी झाली. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 353.62 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे जिल्हा चित्तूर आणि कडप्पा हे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया अरुणाचल प्रदेश मधील राष्ट्रीय उद्याने.
अरुणाचल प्रदेश राज्यात एकूण दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. ते दोन राष्ट्रीय उद्याने पुढील प्रमाणे.
माऊलीग हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश येथे आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1986 यावर्षी झाले. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 483 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा अप्पर सियांग आहे.
नागडाका हे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1983 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे १८०७.८२ चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा चांगलाग आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता पण जाणून घेऊया आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती.
आसाम राज्यात एकूण सात राष्ट्रीय उद्याने आहेत. त्या राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
दिब्रू साई खोवा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1999 यावर्षी झाले. हे आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 340 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा हा तीनसुकिया आणि दिब्रुगड हा आहे.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1974 यावर्षी झाली. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 858.98 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा गोलाघाट नगाव आणि सोनीतपुर आहे.
मानस राष्ट्रीय उद्यान हे मानस राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1990 यावर्षी झालेली आहे. या मानस राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 501 चौरस किलोमीटर इतके आहे. या मानस राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा बारपेटा आणि भोंगाई गाव आहे.
नमेरी राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1998 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 200 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा सोनीतपूर हा आहे.
राजीव गांधी औरंग राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1999 यावर्षी झालेले आहे. राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 78.81 चौरस किलोमीटर इतकी आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा दरांग आणि सोनीतपूर हा आहे.
देहिंग पातकाई या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2020 या वर्षी झाली. हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे १११.१९ चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा दिब्रुगड आणि तीन सुखीया आहे.
रायमोना हे राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ 422 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 2021 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा कोक्रा झार आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया बिहार राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती.
बिहार राज्यात फक्त एकच राष्ट्रीय उद्यान आहे. त्या एक राष्ट्रीय उद्यानाची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
या राज्यात वाल्मिकी हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1989 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 335.65 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा पश्चिम चंपारण्य आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया छत्तीसगड या राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल माहिती.
राज्यात एकूण तीन राष्ट्रीय उद्याने आहेत. त्या तीन राष्ट्रीय उद्यानांची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
गुरु घासीदास या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1981 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाला संजय राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हटले जाते. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 1440.71 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा सूरगुजा आणि कोरिया आहे.
इंद्रावती या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1981 यावर्षी झालेली आहे. हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 1258.37 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे जिल्हा दंतेवाडा हा आहे.
कांगेर व्हॅली हे राष्ट्रीय उद्यान छत्तीसगड राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1982 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 200 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा बस्तर जिल्हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गोवा राज्यातील राष्ट्रीय उद्यान बद्दल संपूर्ण माहिती.
गोवा राज्यात फक्त एक राष्ट्रीय उद्यान आहे त्या राष्ट्रीय उद्यानाची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
गोवा राज्यात मोलम हे राष्ट्रीय उद्यान आहे. गोवा राज्यातील या मोलम राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1992 या वर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे १०७ चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा उत्तर गोवा हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया गुजरात राज्यातील राष्ट्रीय उद्यानांबद्दल संपूर्ण माहिती.
गुजरात राज्यात एकूण चार राष्ट्रीय उद्याने आहेत. ते चार राष्ट्रीय उद्यान बद्दल संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे.
गुजरात राज्यात वन सदा हे राष्ट्रीय उद्यान आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1979 यावर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 23.99 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा नवसारी हा आहे.
ब्लॅक बक हे राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाला वेला वदर राष्ट्रीय उद्यान सुद्धा म्हटले जाते. हे राष्ट्रीय उद्यान भावनगर जिल्ह्यात आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे स्थापना 1976 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 34.53 चौरस किलोमीटर इतके आहे.
गिर राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान गुजरात राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 यावर्षी झालेले आहे. हे राष्ट्रीय उद्यान याचे एकूण क्षेत्रफळ हे 258.71 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान जुनागड जिल्ह्यातील आहे.
मरीन राष्ट्रीय उद्यान हे कच्च्याच्या आखात म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1982 या वर्षी झालेली आहे. या राष्ट्रीय उद्यानाच्या एकूण क्षेत्रफळ हे 162.89 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा जामनगर हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया हरियाणा या राज्याबद्दल संपूर्ण माहिती.
हरियाणा हे राज्य या राज्यात एकूण दोन राष्ट्रीय उद्याने आहेत. ते उद्याने पुढील प्रमाणे.
काले सर राष्ट्रीय उद्यान. हे राष्ट्रीय उद्यान हरियाणा राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानेचे स्थापना 2003 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकूण 46.82 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा यमुना नगर हा जिल्हा आहे.
सुलतानपूर हा राष्ट्रीय उद्यान हरियाणा राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1989 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 1.43 चौरस किलोमीटर इतके आहे. या राष्ट्रीय उद्यानाचा जिल्हा गुरगाव हा जिल्हा आहे.
विद्यार्थी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया लडाख या राज्यातील एकूण राष्ट्रीय उद्यानाची माहिती.
लडाख या राज्यात फक्त एकच राष्ट्रीय उद्यान आहे. ते राष्ट्रीय उद्यान पुढील प्रमाणे.
हेमिस हे राष्ट्रीय उद्यान लडाख राज्यातील आहे. या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1981 यावर्षी झालेले आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ हे 3350 चौरस किलोमीटर इतके आहे. हे राष्ट्रीय उद्यान लेह जिल्ह्यातील आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर या ब्लॉग ची लिंक तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही नक्की शेअर करा.
विद्यार्थी मित्रांनो नवीन परीक्षे संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
Telegram group link